आता 30 नव्हे, 50% व्याज लागणार; Credit Card वापरणाऱ्यांनो सावध व्हा!
क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. या Update कडे लक्ष न दिल्यास निघेल दिवाळं....
Dec 21, 2024, 02:51 PM ISTक्रेडिट कार्ड धारकांसाठी मोठी बातमी! 1 जुलैपासून बिल ठरणार अडचणीचे
भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआयकडून क्रेडिट कार्डसंबंधी एक नवा नियम 1 जुलैपासून लागू होणार आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डचं बिल भरणे अडचणीचं ठरणार आहे.
Jun 23, 2024, 08:26 AM ISTICICI Bank चे अनेक क्रेडिट कार्ड रातोरात ब्लॉक, तुम्हीही या कार्डधारकांपैकी एक आहात का?
Credit Card News : क्रेडिट कार्डचा वापर आता नवी बाब राहिलेली नाही. किंबहुना अनेकांसाठी हे क्रेडिट कार्ड अतिशय फायद्याचं आहे. पण, त्यामुळंत आता एक गंभीर बाब डोकं वर काढताना दिसत आहे.
Apr 26, 2024, 10:39 AM IST
Bank News : फायदा की तोटा? तुम्हीच ठरवा; क्रेडिट कार्ड वापराचे नियम बदलले
Bank News : बँकेकडून ग्राहकांसाठी अनेक सुविधा दिल्या जातात. अशा सुविधांचा लाभ घेणाऱ्याची संख्या अधिक असून त्यामध्ये क्रेडिट कार्ड धारकांचा आकडा मोठा आहे.
Mar 25, 2024, 01:01 PM IST
क्रेडिट कार्ड तर घेतलंय, पण वापरलंच नाही; तरीही होऊ शकते आर्थिक नुकसान
Credit Card Apply: क्रेडिट कार्ड घेत असाल तर सावधान कारण तुमच्याकडे एकापेक्षा जास्क क्रेडिट कार्ड असेल तर तुमचे नुकसान होऊ शकते.
Nov 1, 2023, 05:54 PM ISTRBI च्या नव्या नियमामुळं Debit, Credit कार्डचा वापर बदलणार
RBI New Rules on Debit and Credit Card : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सातत्यानं काही नियम लागू करण्यात येतात. काही आर्थिक धोरणं राबवली जातात. नागरिकांना बँकिंग क्षेत्रातील मिळणाऱ्या सुविधांवर आरबीयाची नजरही असते.
Jul 6, 2023, 07:51 AM IST
Credit-Debit Card वरुन पैसे खर्च करण्याचे नियम बदलले, अर्थ मंत्रालयाकडून अधिसूचना जारी
Credit - Debit Card Rules Changed: क्रेडिट-डेबिट कार्ड वापर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. क्रेडिट-डेबिट कार्डवरुन पैसे खर्च करण्याचे नियम बदलले आहेत. याबाबत केंद्राने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार फेमा कायद्यातील दुरुस्तीची माहिती दिली होती.
May 19, 2023, 10:32 AM ISTSecured Credit Card म्हणजे काय रे भाऊ? नेहमीच्या सीसीपेक्षा इथं मिळतात जास्त फायदे
Credit Card : तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता का? किंवा भविष्यात हे कार्ड वापरण्याचा विचार आहे का? त्याआधी Secured Credit Card चा अर्थ समजून घ्या. त्याचे फायदेही जाणून घ्या.
May 9, 2023, 02:38 PM IST
Credit Card: सर्वोत्तम क्रेडिट कार्ड कसे निवडाल? हे सात प्रश्न करतील मदत
Credit Card Benefits: आजकाळ क्रेडिट कार्ड वापरण्याचा ट्रेंड वाढला आहे. ऑनलाईन खरेदीसाठी लोक क्रेडिट कार्डचा खूप वापर करतात. क्रेडिट कार्डच्या वापरामुळे काही वेळा अडचणी निर्माण होतात. क्रेडिट कार्ड व्यवस्थितरित्या वापरता येणं गरजेचं आहे. अन्यथा फटका बसू शकतो.
Dec 5, 2022, 03:01 PM ISTCredit Card खरंच फ्री असतं का? घेतलं तर काय नुकसान होतं? जाणून घ्या यामागचं वास्तव
तुम्हाला अनेक बँका आमचं क्रेडिट कार्ड घ्या म्हणून कॉल करतात. क्रेडिट कार्ड (Credit Card) घेण्यासाठी आकर्षक ऑफर देतात. अनेक बँका क्रेडिट कार्ड फ्री असल्याचं सांगतात, त्यामुळे आपला संभ्रम वाढतो. खरंच क्रेडिट कार्ड फ्री असतं का? की छुपे शुल्क किंवा "टर्म्स अँड कंडिशन अप्लाइड" असतात? आजीवन मोफत क्रेडिट कार्डचा अर्थ काय?
Oct 18, 2022, 08:04 PM ISTSBI च्या ग्राहकांना हॅकर्सकडून गंडा...तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरताय?
SBI ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
Mar 3, 2021, 01:46 PM ISTमुंबई : क्रेडिट-डेबिट कार्डलाही लागणार 'LOCK'
मुंबई : क्रेडिट-डेबिट कार्डलाही लागणार 'LOCK'
Jan 16, 2020, 12:55 PM ISTक्रेडिट-डेबिट कार्डलाही लागणार 'LOCK', तुम्ही ठरवा कधी उघडायचं...
सध्या काही बँका ग्राहकांना हवे तेव्हा तात्पुरत्या काळासाठी कार्ड ब्लॉक करण्याची सुविधा देतात
Jan 16, 2020, 09:18 AM ISTपेट्रोलपंपवर डेबिट-क्रेडिट कार्डने पेमेंट करताय ? सावधान !
गाडीत पेट्रोल भरल्यानंतर तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून पेमेंट करत असाल तर जरा सावधान राहा.
Jan 10, 2020, 07:26 AM ISTक्रेडिट कार्डचा नवा ऑनलाईन घोटाळा, परस्पर लाखोंची ऑनलाईन वस्तू खरेदी
क्रेडिट कार्ड वापरताना सावधान...
Jan 1, 2020, 07:14 PM IST