कोल्हापूर

'लगेच कागदपत्र आणून देतो...' म्हणत टक्कलग्रस्तांना औषध देणाऱ्या सलमानने ठोकली धूम; पालिकेने पाठवली नोटीस

कोल्हापुरात टक्कलग्रस्तांना जडीबुटी आयुर्वेदिक तेल लावणाऱ्या सलमानवर महापालिकेने कारवाई केलीय.

Jan 20, 2025, 06:13 PM IST

कोल्हापुरात टक्कलग्रस्तांना आयुर्वेदिक तेल लावणाऱ्या सलमानवर महापालिकेची कारवाई

Kolhapur News:  कोल्हापुरात टक्कलग्रस्तांना जडीबुटी आयुर्वेदिक तेल लावणाऱ्या सलमानवर महापालिकेने कारवाई केल्याचे समोर आले आहे. तसंच नागरिकांनादेखील अवाहन केलं आहे. 

 

Jan 20, 2025, 10:40 AM IST

कोल्हापुरात टक्कल पडलेल्यांच्या रांगा; अनोख्या औषधामुळे टक्कल जाऊन केस येणार असल्याचा दावा

एका बाजूला बुलडाण्यात अचानक टक्कल पडण्यानं लोक हैराण झालेत. तर दुसरीकडे कोल्हापुरात मात्र एका व्यक्तीनं टक्कलावर औषध मिळाल्याचा दावा केलाय. यामुळं कोल्हापुरात सध्या टक्कल पडलेल्यांच्या रांगाच लागल्यात. नेमकं काय चाललंय कोल्हापुरात बघुया. 

Jan 18, 2025, 06:53 PM IST

Video : सीमावाद पुन्हा धुमसतोय; महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते पोलिसांच्या ताब्यात; धक्काबुक्की, आक्रोश अन्...

Maharashtra Karnatak Belgaum : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाला गंभीर वळण, राज्यातून शेजारी राज्यात जाणाऱ्या नेत्यांवर बंदी आणि... 

 

Dec 9, 2024, 11:03 AM IST

अथांग समुद्र नाही तरीही इथं फिरताना येतो चौपाटीचा फिल! महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन स्थळ

Rankala Talav :  तांबडा पाढंरा रस्सा आणि रंकाळा तलाव म्हंटल की  कोल्हापुरचे नाव तोंडात येते. रंकाळा तलाव हा कोल्हापुरची चौपाटी म्हणून ओळखला जातो. 

Oct 18, 2024, 10:33 PM IST

Rain Update : परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला, आता ढगफुटीचा पाऊस, IMD कडून या जिल्ह्यांना अलर्ट

राज्यात परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला असून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. अशातच आज पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.

Oct 13, 2024, 05:05 PM IST

हसन मुश्रीफांसोबत 'का रे दुरावा', कोल्हापूरच्या राजकारणातील वजनदार नेत्याकडे महायुतीचं दुर्लक्ष?

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीये..मंत्र्यांसह आमदारांनी निवडणुकीपूर्वी आपल्या मतदारसंघात  विकासकामांच्या उद्घाटनाचा सपाटा लावलाय.. यासाठी राज्यभरात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दौरे करत आहेत.. मात्र, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्यक्रमाला अजित पवार हे एकटेच उपस्थित होते..

Oct 10, 2024, 08:55 PM IST

समाज, भेदभाव, हरभऱ्याची भाजी अन् आंबेडकर... कोल्हापुरातील राहुल गांधीची 'लंच डेट' चर्चेत; पाहा Video

Rahul Gandhi : आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या बरीच नेतेमंडळी विविध दौऱ्यावर दिसत आहेत. महाराष्ट्रत तर दौऱ्यांचा धडाका आहे. 

 

Oct 7, 2024, 02:15 PM IST

Video : कोल्हापुराच्या कुशीतलं Offbeat कास पठार; जो इथं येतो, इथलाच होऊन जातो....

Kolhapur Travel : कोल्हापूर फिरायचंय पण, नेहमीच्या ठिकाणांपेक्षा एखाद्या वेगळ्या ठिकाणी जायची इच्छा आहे? मग 'या' ठिकाणाला नक्की भेट द्या... पाहताक्षणी भारावून जाल 

 

Sep 28, 2024, 01:18 PM IST

माणुसकी हरवली! मुलीने झोपेत लघुशंका केली म्हणून सावत्र आईने गाठला क्रुरतेचा कळस, ओठांवर, गुप्तांगाला...; कोल्हापुरातील घटना

Kolhapur Crime News: कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सावत्र आईने लेकीचा अमानुषपणे छळ केला आहे. या घटनेने परिसरात एकच संताप व्यक्त केला जात आहे. 

 

Sep 14, 2024, 11:31 AM IST

ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार

Pune : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कास्पदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सोमेश्वर फांऊडेशनचे अध्यक्ष सनी निम्हण यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

 

Aug 29, 2024, 10:34 PM IST

कोल्हापूरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या, आरोपी निघाला घरातलाच... धक्कादायक खुलासा

Kolhapur Rape and Murder Case : कोल्हापूरात दहा वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या मुलीचा मृतदेह शेतात आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या पाच तासात आरोपीला अटक केलीय.

 

Aug 22, 2024, 10:29 PM IST

शरद पवार यांची मोठी खेळी! अजित पवार, देवेंद्र फडणवीस दोघांचे टेन्शन वाढले

Maharashtra Politics : येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार आहेत.  देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक समरजितसिंह घाटगे भाजप पक्ष सोडणार आहेत. 

Aug 21, 2024, 06:52 PM IST

आईचा विरह असह्य झाल्यामुळं कोल्हापुरात उच्चशिक्षित भाऊ- बहिणीनं संपवलं आयुष्य; मृत्यूआधी संपत्ती...

Kolhapur News : आईच्या निधनानंतर अवघ्या तीन महिन्यांतच नैराग्शाच्या गर्त छायेत अडकलेल्या बहिण भावानं आयुष्य संपवलं... आयुष्य संपण्यापूर्वी... 

 

Aug 17, 2024, 11:27 AM IST

केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभं राहणार, दोषींवर कारवाईचे आदेश

Kolhapur : शंभर वर्षांची परंपरा असलेलं  कोल्हापूरमधील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं.  ही वास्तू पुन्हा त्याच दिमाखात उभी राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 

Aug 9, 2024, 07:31 PM IST