देशात कोरोनाबाधितांची संख्या ५० हजारांवर; २४ तासांत ३५६१ नवे रुग्ण
आतापर्यंत 15 हजार 267 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
May 7, 2020, 12:43 PM ISTसायन रुग्णालयात मृतदेहांशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार; किरीट सोमय्यांची ICMRकडे तक्रार
वॉर्डमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळून ठेवल्याचे दिसत आहे.
May 7, 2020, 12:23 PM ISTयूपीत कोरोनाने महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, चार दिवसांपूर्वी दिला बाळाला जन्म
देशामध्ये कोरोना विषाणूच्या घटनात झपाट्याने वाढ होत आहे. अशातच उत्तर प्रदेशातील कानपूर येथे हृदयद्रावक घटना घडली आहे.
May 7, 2020, 10:41 AM IST'थकून चालणार नाही, कठीण परिस्थितीवर विजय मिळवला पाहिजे'
सध्या कोरोनामुळे जगात प्रचंड उलथापलथ सुरु आहे. अशा परिस्थितीमुळे निराशा येणे स्वाभाविक आहे.
May 7, 2020, 09:55 AM ISTकोरोनापासून वाचण्यासाठी निघाली पायी गावी, महिलेला रस्त्यातच मृत्यूने गाठले
कोरोना बाबतच्या वेगवेगळ्या हृदयद्रावक घटना समोर येत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना जिल्ह्यातील माणगावमध्ये घडली आहे.
May 7, 2020, 09:46 AM ISTसरकारचा मोठा निर्णय; महालक्ष्मी रेसकोर्सवर १५ दिवसांत कोरोना केअर सेंटर उभारणार
सध्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईतील रुग्णालये अपुरी पडत आहेत.
May 7, 2020, 09:07 AM ISTराज्य मंत्रिमंडळ बैठकीत हे घेतले महत्वाचे निर्णय
मंत्रिमंडळात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत.
May 7, 2020, 08:42 AM ISTमोठी बातमी: मुंबईत इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअरची दुकानं उघडण्यास परवानगी
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी बुधवारी रात्री उशीरा यासंदर्भातील आदेश काढले.
May 7, 2020, 08:36 AM ISTगंगाजल वापरुन कोरोना बरा करता येईल का; मोदी सरकारचा ICMRकडे प्रस्ताव
जलशक्ती मंत्रालयाने अतुल्य गंगा या एनजीओचा हवाला देत ICMRकडे गंगाजलावर संशोधन करण्याची मागणी केली होती.
May 7, 2020, 07:57 AM ISTमंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजीचा सूर, मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांचा नाराजीचा सूर पाहायला मिळाला.
May 6, 2020, 10:30 PM ISTराज्यात एका दिवसात कोरोनाग्रस्तांमध्ये सर्वाधिक वाढ, ३४ जणांचा मृत्यू
महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
May 6, 2020, 09:54 PM ISTकोरोनाची लस शोधणाऱ्या शास्त्रज्ञाची गोळ्या झाडून हत्या
कोरोनाची लस शोधणाऱ्या शास्त्रज्ञाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
May 6, 2020, 07:48 PM ISTराज्यात २४ तासात एवढ्या रुपयांची दारूविक्री
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे.
May 6, 2020, 06:26 PM ISTमुंबई कोरोना कडेलोटाच्या टोकावर?, टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक म्हणतात...
मुंबईमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण
May 6, 2020, 05:14 PM IST'भविष्यात कोरोनासोबत या आजारांचा धोका', टास्क फोर्स प्रमुख डॉ.संजय ओक यांचा इशारा
टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी वर्तवली भीती
May 6, 2020, 04:58 PM IST