राज्यात 'या' महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये पुन्हा लॉकडाऊन
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये २२ जुलै रोजीच्या रात्री १० वाजल्यापासून ते ३० जुलै अखेर लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे.
Jul 21, 2020, 11:15 AM ISTकोरोनावरील लस संशोधनात Oxford university ला मोठं यश
पार केला हा महत्त्वाचा टप्पा
Jul 21, 2020, 07:05 AM IST
दाक्षिणात्य दिग्दर्शकाची मुलगी कोरोनाच्या विळख्यात
देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही ११,१८,०४३ इतकी झाली आहे.
Jul 20, 2020, 10:24 PM IST
राजधानी दिल्लीत लवकरच नाहीसा होणार कोरोना व्हायरस
कोरोना बाधितांचा वेग मंदावला
Jul 20, 2020, 08:11 PM ISTतेजस ठाकरेंच्या दोन सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण
इतर सुरक्षारक्षकांचीही तपासणी करण्यात आली आहे.
Jul 20, 2020, 03:01 PM ISTअनलॉकच्या पहिल्याच दिवशी 'या' भागात एसटी स्टँडवर प्रवाशांची गर्दी
मुंबई- ठाण्याला जाण्यासाठी प्रवासी तब्बल चार तास प्रतिक्षेत...
Jul 20, 2020, 12:08 PM IST
शाळा-कॉलेज सुरु करण्यासाठी केंद्राचा Master Plan
राज्यांची भूमिकाही महत्त्वाची...
Jul 20, 2020, 10:36 AM ISTदेशात कोरोनाचा उद्रेक; २४ तासांत ४०,४२५ नवे रुग्ण
आता चिंतेत भर पडू लागली आहे
Jul 20, 2020, 10:24 AM ISTमोठा दिलासा : मुंबईतील कोरोना नियंत्रणात येणार, देशातील परिस्थितीही बदलणार
पाहा काय असेल नेमकी परिस्थिती
Jul 20, 2020, 09:45 AM IST
Coronavirus: चिंता वाढली; देशात महाराष्ट्राचा मृत्युदर सर्वाधिक
राज्याच्यादृष्टीने ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे सांगितले जात आहे.
Jul 20, 2020, 09:24 AM ISTनवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीत लॉकडाऊन अंशत: शिथील
नव्या नियमावलीसह अनलॉक करत कोरोनाशी लढण्याचा निर्धार
Jul 20, 2020, 07:43 AM IST
औरंगाबादेत व्यापाऱ्यांना मोठ्याप्रमाणावर कोरोनाची लागण; दुकाने उघडण्यासाठी प्रमाणपत्र अनिवार्य
आजपासून औरंगाबाद जिल्हा पुन्हा अनलॉक झाला होता.
Jul 19, 2020, 08:48 PM ISTधक्कादायक! राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी वाढ
कोरोनाच्या रुग्णांमध्ये २४ तासात आजपर्यंतची सर्वाधिक वाढ
Jul 19, 2020, 08:43 PM ISTडासांमुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो? शास्त्रज्ञांनी दिलं उत्तर
पाहा काय आहे शास्त्रज्ञांचं म्हणणं?
Jul 19, 2020, 08:11 PM ISTधारावीत ३६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ
धारावीतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2480वर पोहचला आहे.
Jul 19, 2020, 07:12 PM IST