कोरोना व्हायरस

धक्कादायक, आईला कोरोना झाला म्हणून २३ वर्षीय मुलाची आत्महत्या

आईला कोविड-१९ची लागण झाली म्हणून तिच्या २३ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना  घडली.  

Jul 18, 2020, 11:33 AM IST

कोविड-१९ बाबतचे नियम पाळा, अन्यथा गुन्हे दाखल होणार - तुकाराम मुंढे

राज्याच्या उपराधानीत शुक्रवारी एकाच दिवशी कोरोनामुळं पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर १२५ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. 

Jul 18, 2020, 09:17 AM IST

मोठी बातमी: ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन ताप आल्यामुळे रुग्णालयात दाखल

आज सकाळीच अभिषेक बच्चनला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. 

Jul 17, 2020, 10:31 PM IST

राज्यात लागोपाठ २ दिवस कोरोनाचे ८ हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले, २५८ मृत्यू

राज्यामध्ये सलग दोन दिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत ८ हजारांपेक्षा जास्तची वाढ झाली आहे.

Jul 17, 2020, 07:53 PM IST

झालं... आता आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊन

ठाणे आणि पुण्यापाठोपाठ कोल्हापूर जिल्हाही लॉकडाऊन झाल्याने राज्य सरकारच्या 'मिशन बिगीन अगेन'चा फज्जा उडणार का, अशी शंका उत्त्पन्न झाली आहे. 

Jul 17, 2020, 07:38 PM IST

'बकरी ईद'साठी गृहमंत्र्यांच्या मार्गदर्शक सूचना, हे नियम पाळावे लागणार

बकरी ईदसाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

Jul 17, 2020, 06:06 PM IST

अजित पवारांचे निर्देश, कोरोना रोखण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत....

कंटेनमेंट झोननिहाय उपाययोजनांची पाहणी करा

Jul 17, 2020, 05:16 PM IST

अखेर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी विमानांचं टेक ऑफ, पण...

तब्बल चार महिन्यांच्या कालावधीनंतर...

Jul 17, 2020, 04:08 PM IST

रत्नागिरी जिल्हयात कोरोनाबाधितांचा आकडा १०७०, आतापर्यंत ३७ जणांचा बळी

रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. त्याचवेळी कडक इशाराही देण्यात आला आहे.  

Jul 17, 2020, 03:27 PM IST

चिंताजनक... देशात कोरोना रुग्णांची संख्या १० लाखांच्या वर

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे.

 

Jul 17, 2020, 12:17 PM IST

जगभरात सर्वाधिक कोरोना चाचणी करणाऱ्या यादीत भारताचा नंबर

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाःकार माजवला आहे.

Jul 17, 2020, 11:25 AM IST

यंदा वाढदिवस साजरा करणार नाही- अजित पवार

कोरोना संकटामुळे वाढदिवस कोणत्याही स्वरुपात साजरा न करण्याचा निर्णय...

Jul 16, 2020, 09:36 PM IST

आज राज्यात सर्वाधिक ८६४१ नवे कोरोना रुग्ण; २६६ जणांचा मृत्यू

राज्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 58 हजार 140 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Jul 16, 2020, 08:37 PM IST

संजय राऊत पवार साहेबांचा माणूस; नारायण राणेंचा प्रहार

 राणेंची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका

Jul 16, 2020, 05:23 PM IST

coronavirus : 'या' राज्यात प्लाझ्मा दान करणाऱ्याला सरकारकडून ५ हजारांचं बक्षीस

प्लाझ्मा दान करुन एखाद्याचा जीव वाचवण्यासह, 5000 रुपयांचं बक्षीसही देण्यात येणार आहे.

Jul 16, 2020, 05:06 PM IST