कोरोना रुग्णसंख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ; भारताने १४ लाखांचा टप्पा ओलांडला
आता भारतातील आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान आणखी बिकट झाले आहे.
Jul 27, 2020, 09:55 AM IST'महाविकासआघाडी'च्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण
महाविकासआघाडीमधल्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे.
Jul 26, 2020, 09:51 PM ISTकोल्हापुरातला लॉकडाऊन मध्यरात्रीपासून शिथील, हे नियम पाळावे लागणार
कोल्हापूर जिल्ह्यातला लॉकडाऊन आज मध्यरात्रीपासून शिथील होणार आहे.
Jul 26, 2020, 09:25 PM ISTदिल्लीत कोरोना रुग्णांचा वेग मंदावला; रिकव्हरी रेट ८७.९५ टक्के
देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत रविवारी किंचित घट झालेली पाहायला मिळाली.
Jul 26, 2020, 08:43 PM IST
राज्यात कोरोनाचे ९४३१ रुग्ण वाढले, २६७ जणांचा मृत्यू
कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा ९ हजारांपेक्षा जास्तने वाढली
Jul 26, 2020, 08:41 PM IST'...मगच मुंबईतल्या लोकल सुरू होणार', आयुक्त इकबाल चहल यांचं वक्तव्य
मुंबईतला लॉकडाऊन उठवण्याबाबत महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
Jul 26, 2020, 08:00 PM ISTकोरोनानंतर अमेरिकेत 'या' आजाराने घातलं थैमान; ६०० जण बाधित
सॅलडच्या पाकिटातून आजार पसरला आहे.
Jul 26, 2020, 04:49 PM IST
'उद्धव ठाकरे तुम्ही खुदा बनू नका, लॉकडाऊन वाढवू नका'
ते कोरोनाने नाही तर रोजगार बुडाल्याने मरतील
Jul 26, 2020, 02:20 PM ISTसांगली जिल्हा परिषदेत वर्क फ्रॉम होम; नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण
कोरोना नियंत्रण कक्षात पाच अधिकारी, कर्मचाऱ्यांना थेट या विषाणूची लागण झाली.
Jul 26, 2020, 11:42 AM ISTगेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ४८६६१ नवे रुग्ण; ७०५ जणांचा मृत्यू
आतापर्यंत देशभरात ३२,०६३ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Jul 26, 2020, 10:19 AM ISTधक्कादायक : दीड लाखांचं बिल पाहून कोरोना रुग्ण पळाला
देशात कोरोना रुग्णांची दिवसागणिक वाढताना दिसत आहे.
Jul 25, 2020, 11:23 PM IST
राज्यात पुन्हा ९ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण वाढले, २५७ जणांचा मृत्यू
महाराष्ट्रात एका दिवसात पुन्हा एकदा कोरोनाचे ९ हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत.
Jul 25, 2020, 09:32 PM IST'पुण्याकडे दुर्लक्ष करुन मुख्यमंत्र्यांचा अजितदादांना अपयशी दाखवण्याचा प्रयत्न?'
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हे वाटून घेतले आहेत का?
Jul 25, 2020, 07:29 PM ISTपहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी, राज्य सरकारचा निर्णय
कोरोना व्हायरसच्या संकटात शालेय अभ्यासक्रम कमी करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Jul 25, 2020, 05:06 PM IST