सोने-चांदीच्या मास्कची मागणी वाढली; जाणून घ्या काय आहे किंमत
सध्या सोन्या-चांदीचे मास्क बनवण्याचा ट्रेंडही वाढत असल्याचं चित्र आहे.
Jul 19, 2020, 06:31 PM ISTcoronavirus : देशात पहिल्यांदाच मृत्यू दर २.५ टक्क्यांहून कमी; ५ राज्यामध्ये एकही मृत्यू नाही
29 राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांमधील मृत्यूचं प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी झालं आहे.
Jul 19, 2020, 05:32 PM ISTअवाजवी बील आकारणी प्रकरणात ३७ खाजगी रुग्णालयांना महापालिकेचा दणका
आजपर्यंत १,११५ प्रकरणे मिळून १ कोटी ४६ लाख ८४ हजाराची रक्कम रुग्णांना मिळाली परत
Jul 19, 2020, 05:23 PM IST
कल्याण-डोंबिवलीमध्ये लॉकडाऊनची नवी नियमावली
कल्याण डोंबिवली महापालिकेने लॉकडाऊनबाबतची नवी नियमावली जाहीर केली आहे.
Jul 19, 2020, 05:16 PM IST'आरोग्य सेतु' ठरलं जगातील सर्वाधिक डाऊनलोड केलेलं कॉन्टॅक्ट-ट्रेसिंग ऍप
127.6 मिलियन डाऊनलोडसह भारताचं 'आरोग्य सेतु' ऍप पहिल्या क्रमांकावर आहे.
Jul 19, 2020, 04:30 PM ISTकोरोनानंतर गुणवत्ता दाखवण्यासाठी परीक्षेची व्यवस्था- उदय सामंत
कोरोनानंतर गुणवत्तेसाठी काय असणार परीक्षेची व्यवस्था?
Jul 19, 2020, 04:29 PM ISTया दोन राज्यांकडून कोरोनाच्या कम्युनिटी ट्रान्समिशनचे संकेत, केंद्राचा मात्र नकार
भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ११ लाखाच्या जवळ पोहोचली आहे.
Jul 19, 2020, 04:02 PM ISTभारतात आजपासून कोरोना लसीच्या सगळ्यात मोठ्या मानवी चाचणीला सुरुवात
भारतात कोव्हॅक्सिनची सगळ्यात मोठी मानवी चाचणी
Jul 19, 2020, 03:21 PM ISTठाणे, मीरा भाईंदरमधल्या हॉटस्पॉटमध्ये पुन्हा लॉकडाऊन
कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन सुरू झाला.
Jul 19, 2020, 01:58 PM ISTचाहत्यांच्या भावना दुखावल्यामुळे बिग बींचे होर्डिंग्स हटविले
कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी लावण्यात होर्डिंग्स लावण्यात आले होते.
Jul 19, 2020, 01:43 PM IST
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ, मुंबईने ओलांडला १ लाखांचा टप्पा
महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळाली आहे.
Jul 18, 2020, 10:15 PM IST'लॉकडाऊनच्या दबावाला बळी पडू नका', अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची ठाम भूमिका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अधिकाऱ्यांसोबत बैठक
Jul 18, 2020, 09:19 PM ISTआनंदाची बातमी: मुंबईचा कोरोना डबलिंग रेट आणखी सुधारला
मुंबईतील कोरोनाच्या रुग्णवाढीचा सरासरी दर कमी होऊन १.३० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
Jul 18, 2020, 06:24 PM IST'हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही', अजितदादांची तंबी
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावाचा फटका बारामतीलाही बसला आहे.
Jul 18, 2020, 06:17 PM ISTचिंताजनक... २४ तासांत करोनाचे ३४,८८४ नवे रुग्ण
कोरोना व्हायरचा फैलाव देशात मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे.
Jul 18, 2020, 11:40 AM IST