कोरोना व्हायरस

कोल्हापुरात लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांवर घरीच उपचार होणार

कोल्हापूर महानगरपालिकेने या निर्णयाची अंमलबजावणीही सुरु केली आहे. 

Jul 23, 2020, 10:01 AM IST

जिम, शॉपिंग मॉल, स्विमिंग पूल लवकरच सुरु होणार

काही नियम-अटींच्या शर्तीवर स्विमिंग पूल, जिम आणि मॉल्स सुरु केले जाऊ शकतात. 

Jul 23, 2020, 08:30 AM IST

बोडणी राडाप्रकरण : ग्रामस्थांवर गुन्हा दाखल, कोरोना जागृतीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना लावले होते पिटाळून

अलिबाग तालुक्यातील बोडणी येथे बुधवारी झालेल्या राडाप्रकरणी ३२ ते ३४ ग्रामस्थानवर गुन्हा दाखल केला आहे.

Jul 23, 2020, 07:44 AM IST

भारतातलं प्रदूषण ५० टक्क्यांपर्यंत कमी, युरोपियन स्पेस एजन्सीकडून फोटो प्रसिद्ध

देशव्यापी लॉकडाऊनमुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत झालीच, शिवाय देशातील मोठ्या शहरांत गेल्या वर्षीच्या तुलनेत, यावर्षी प्रदूषण 40 ते 50 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Jul 22, 2020, 08:07 PM IST

'७२ तासात दूतावास बंद करा'; अमेरिकेचा चीनला इशारा

कोरोना व्हायरसवरून सुरु झालेल्या वादानंतर अमेरिका आणि चीन यांच्यातले संबंध आणखी ताणले गेले आहेत.

Jul 22, 2020, 06:59 PM IST

कोरोनाच्या संकटात हा फ्रिज देतोय मायेचा थंडावा, काहीही घेऊन जा!

खाण्याच्या सामानाने भरलेलं फ्रिज 24 तास खुलं; जे हवं ते घेऊन जा...

Jul 22, 2020, 06:47 PM IST

कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी FDA उभारतंय खबऱ्यांचं जाळं

कोरोनावरील रेडीमसवीर, टोसीलिझुमाब या इंजेक्शन्सचा काळाबाजार करणार्‍यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे.

Jul 22, 2020, 03:37 PM IST

'या' राज्यात ५ सप्टेंबरपासून 'स्कूल चले हम'

'या' राज्यात ५ सप्टेंबरपासून शाळा सुरु होऊ शकतात...

Jul 22, 2020, 11:47 AM IST

तुम्हीही IT कंपनीत काम करता, वाचा सरकारनं लागू केलेला 'हा' नवा नियम

लक्षपूर्वक वाचा ही महत्त्वाची बातमी 

 

Jul 22, 2020, 10:07 AM IST

अनेक दिवसांनी मुंबईत दिवसभरात आढळले १ हजाहरून कमी कोरोनाबाधित

पुण्यात मात्र परिस्थिती चिंताजनक 

 

Jul 22, 2020, 08:38 AM IST

coronavirus : भारतात मृत्यूदर सर्वात कमी - आरोग्य मंत्रालय

कोरोनाच्या वाढणाऱ्या आकडेवारी दरम्यान दिलासादायक बाब...

Jul 21, 2020, 06:22 PM IST

अभिनेत्री रेखा यांचा बंगला कोरोना मुक्त

११ जुलै रोजी रेखा यांचा  बंगला सील करण्यात आला होता. 

 

 

Jul 21, 2020, 05:54 PM IST

N-95 मास्क वापरताय? तर हे एकदा वाचाच...

यामुळे इतरांना धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Jul 21, 2020, 03:31 PM IST