मुंबईत मास्क वापरला नाही तर अटक होणार
कोरोनाचा फैलाव आता वेगानं होत असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आलं आहे. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरला नाही तर थेट अटक केली जाणार आहे.
Apr 8, 2020, 05:17 PM ISTकोरोनापासून वाचण्यासाठी मद्यसेवन; ६००हून अधिकांचा मृत्यू
चीनमधील वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे.
Apr 8, 2020, 04:44 PM ISTपंतप्रधानांची शरद पवारांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स, या मुद्द्यांवर चर्चा
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज विरोधी पक्षातल्या नेत्यांशी संवाद साधला.
Apr 8, 2020, 04:25 PM ISTलॉकडाऊन शिथिल केल्यानंतरही वुहानमध्ये असतील 'हे' निर्बंध
दिलासादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण अढळलेला नाही.
Apr 8, 2020, 03:40 PM IST
गर्दीच्या ठिकणी अत्याधुनिक सॅनिटायझर टनेल लावणार- उदय सामंत
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीनी पुढाकार घेऊन सॅनिटायझर टनेलची निर्मिती केली आहे.
Apr 8, 2020, 03:28 PM ISTमुंबईतील जसलोक रुग्णालयातील 21 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
भारतात लॉकडाऊन करण्यात आलं असूनही कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे.
Apr 8, 2020, 03:21 PM ISTनवी मुंबई । वाशी टोलनाक्यावर वाहनांची कसून तपासणी
कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे नवी मुंबईतील वाशी टोलनाक्यावर वाहनांची कसून तपासणी
Apr 8, 2020, 03:15 PM ISTCorona : घर म्हणजे सुरक्षित गडकिल्ले; वाचा मुख्यमंत्र्यांनी मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साधला जनतेशी संवाद
Apr 8, 2020, 02:30 PM ISTकोरोनाच्या उपचारासाठी तीन प्रकारची रुग्णालये; उद्धव ठाकरेंची घोषणा
कोरोनाच्या रुग्णांवर सरसकट एकाच रुग्णालयात उपचार होणार नाहीत.
Apr 8, 2020, 02:12 PM ISTकोरोना व्हायरसमुळे लोकप्रिय गायकाचा मृत्यू
वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Apr 8, 2020, 12:55 PM IST
‘‘शब ए बारात’च्या दिवशी डॉक्टर, नर्स, पोलिसांसाठी प्रार्थना करा’
मुस्लिम धर्मगुरुंचं आवाहन
Apr 8, 2020, 12:50 PM ISTडोंबिवलीकरांना कोरोनाचे गांभीर्य नाही; सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी
मात्र, कोरोनासारख्या गंभीर संकटाच्या काळातही येथील नागरिक बिनधास्त रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.
Apr 8, 2020, 12:12 PM IST'त्या' खास व्यक्तीचं सोनालीला पत्र; अजून काय हवं आयुष्यात?
सोनालीचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे
Apr 8, 2020, 11:48 AM IST
अकोल्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे घर फोडले
कुटुंबीय रुग्णालयात असताना चोराचा डल्ला
Apr 8, 2020, 11:14 AM ISTभारतानंतर आता ट्रम्प यांची WHO ला धमकी; म्हणाले....
अमेरिकेत सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
Apr 8, 2020, 11:11 AM IST