दिलासा : देशातील सर्वाधिक वयोवृद्ध कोरोनाग्रस्त दाम्पत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज
घरी पाठवण्यात आलं असलं तरीही त्यांच्यावर आरोग्य विभागाचं लक्ष असणार आहे
Apr 8, 2020, 11:08 AM IST'मला राहू द्या ना घरी' पोलिसांचं जनतेला आवाहन
पोलिसांनी अनोख्या पद्धतीने जनतेला घरात बसण्यासाठी आवाहन केले आहे.
Apr 8, 2020, 11:05 AM ISTVIDEO: खेड्यांकडे चला! कोरोनामुळे शहरी भागातील माकडांचे स्थलांतर
माकडांच्या या स्थलांतरामुळे आता ग्रामीण भागात नवीन समस्या उभी राहण्याची शक्यता आहे.
Apr 8, 2020, 10:16 AM ISTश्वास घेतल्याने आणि बोलण्याने देखील फैलू शकतो कोरोना व्हायरस, वैज्ञानिकांचा दावा
तोंडाला मास्क नाहीतर स्वच्छ रूमाल लावणं अत्यंत गरजेचं आहे.
Apr 8, 2020, 09:43 AM IST
मुलीसह बॉलिवूड अभिनेत्याच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण
पत्नीसह मुलीलाही विषाणूची लागण
Apr 8, 2020, 09:32 AM IST
मोदी सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधणार; शिवसेना करणार 'या' दोन मागण्या
पंजाबमधील गहू महाराष्ट्रात आलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात अन्नधान्याची कमतरता निर्माण झालेली आहे.
Apr 8, 2020, 09:29 AM ISTकोरोनाचं सोडा, माणुसकीच संपतेय; मुंबईतील घटनेने तुम्हाला धक्काच बसेल
कोरोनातून सावरलेल्या व्यक्तीचा अनुभव वाचून....
Apr 8, 2020, 08:51 AM ISTमोदीजी, सैन्यच उपाशी असेल तर लढायचे कसे?- शिवसेना
कोरोनाविरुद्धच्या लढाईत जनता हेच सैन्य आहे. सैन्य हे पोटावर चालते.
Apr 8, 2020, 08:42 AM ISTधक्कादायक : १४ महिन्याच्या बालकाचा कोरोनामुळे मृत्यू
कधी शमणार हे कोरोनाचं सावट?
Apr 8, 2020, 08:18 AM IST
Corona : गावसकरांकडून मदतीचा हात, ५९ लाख रुपये दान
कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईमध्ये प्रत्येक जण आपलं योगदान देत आहे.
Apr 7, 2020, 11:54 PM ISTकोरोनाच्या संकटात अशी वाढवा रोगप्रतिकारशक्ती
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या टिप्स
Apr 7, 2020, 11:37 PM IST
Corona : पठाण बंधूंची गरजूंना मदत, तांदूळ आणि बटाट्यांचं वाटप
कोरोना व्हायरसमुळे भारतामध्ये ११७ जणांचा मृत्यू झाला आहे.
Apr 7, 2020, 11:34 PM ISTराज्यात गेल्या २४ तासांत १५० नवे कोरोना रुग्ण; कोरोनाग्रस्तांची संख्या १०१८वर
आतापर्यंत राज्यात 79 कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Apr 7, 2020, 10:08 PM IST