Corona : पुढचे ३ महिने एवढ्या रुपयांना मिळणार 'शिवभोजन' थाळी
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली.
Apr 7, 2020, 08:13 PM ISTकेसरी कार्डधारकांनाही सवलतीच्या दरात धान्य देणार
कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय
Apr 7, 2020, 07:54 PM ISTडॉक्टरच्या पत्नीला कोरोनाची लागण; ठाण्यातील घटना
ठाणे पालिका क्षेत्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 24वर पोहचला
Apr 7, 2020, 07:29 PM ISTCorona : एका व्यक्तीकडून एवढ्यांना होऊ शकतो कोरोना, आयसीएमआरचं संशोधन
देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
Apr 7, 2020, 06:49 PM ISTसोन्या-चांदीच्या दरात वाढ; काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं
कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे जगभरासह देशातही शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे.
Apr 7, 2020, 05:50 PM ISTधक्कादायक! मुंबईमध्ये एकाच कुटुंबातील ७ जण कोरोना पॉझिटिव्ह
मुंबईमध्ये एकाच कुटुंबातील ७ जण कोरोनाबाधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. म
Apr 7, 2020, 05:45 PM ISTमुंबईतील हे वॉर्ड सर्वाधिक डेंजर झोन
मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ५२८वर गेली आहे.
Apr 7, 2020, 05:09 PM ISTLockdown: येथे दररोज २ लाखांहून अधिक गरजूंसाठी बनतं जेवण
जेवण पुरवण्यासाठी 300 ई-रिक्शांचा उपयोग केला जात आहे.
Apr 7, 2020, 04:26 PM IST‘...तर मुंबईवर मोठे संकट’
पूर्ण लॉकडाऊन करण्याची खासदार शेवाळे यांची मागणी
Apr 7, 2020, 04:23 PM ISTCorona : अफवा रोखण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठा निर्णय, मेसेजवर निर्बंध
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे.
Apr 7, 2020, 03:53 PM ISTदेशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची दाट शक्यता
येत्या १४ तारखेला लॉकडाऊनचा कालावधी संपत आहे.
Apr 7, 2020, 03:41 PM ISTबाबासाहेबांची जयंती घरीच साजरी करा - प्रकाश आंबेडकर
कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिकरित्या जयंती साजरी होणारी नाही याची काळजी घेण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
Apr 7, 2020, 03:06 PM ISTमुंबईच्या व्होकहार्ट रुग्णालयातील ५२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
रुग्णालय सील करण्यात आल्यामुळे ओपीडी आणि इतर वैद्यकीय सेवाही बंद करण्यात आल्या आहेत.
Apr 7, 2020, 02:37 PM ISTमोठी बातमी : कुर्ल्यात कोरोनाचे १४ रुग्ण, झोपडपट्टीच्या परिसरात व्हायरसचा वेगाने फैलाव
मुंबईत सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत.
Apr 7, 2020, 02:16 PM IST'डॉक्टरांना काही झालं तर अंत निश्चित...'
हजारो लोक कोरोना सारख्या धोकादायक विषाणूमुळे मृत्यूमुखी पडली आहेत.
Apr 7, 2020, 01:34 PM IST