कोरोनाशी लढण्यासाठी कोकणी माणूस मैदानात, आयर्लंडच्या पंतप्रधानांचे रुग्णांवर उपचार
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे जगात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.
Apr 6, 2020, 11:09 PM ISTCorona : कोरोनामुळे मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम मिळणार?
कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे.
Apr 6, 2020, 10:24 PM ISTमातोश्रीवर तैनात १०० हून अधिक पोलीस क्वारंटाईन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या एका चहावाल्याला कोरोनाची लागण...
Apr 6, 2020, 10:12 PM ISTकोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला; या संपूर्ण भागात शटडाऊन
गर्दी नियंत्रणात न आल्याने पालिका प्रशासनाचा निर्णय...
Apr 6, 2020, 08:35 PM ISTवरळीतील क्वारंटाईन रहिवाशांच्या गैरसोयीबद्दल आदित्य ठाकरेंकडून दिलगिरी
तातडीने दखल घेऊन दुसरीकडे व्यवस्था
Apr 6, 2020, 08:31 PM ISTमुख्यमंत्र्यांचं निवासस्थान मातोश्रीनजीक काही अंतरावर कोरोनाची धडक
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्रीनजीक असलेल्या चहावाल्याला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.
Apr 6, 2020, 08:00 PM ISTCorona : राज्यात एवढ्या रुग्णांची प्रकृती चिंताजनक, आरोग्यमंत्र्यांची माहिती
राज्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.
Apr 6, 2020, 07:41 PM ISTरुग्णालयातून पळून जाण्याचा प्रयत्न, कोरोना संशयिताचा सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू
कोरोना संशयित रुग्णांचा दुर्दैवी अंत..
Apr 6, 2020, 07:39 PM ISTमुंबईत गेल्या २४ तासांत ५७ नवे कोरोना रुग्ण
मुंबईत कोरोनामुळे 34 जणांचा मृत्यू झाला आहे.
Apr 6, 2020, 07:07 PM ISTCorona : राज्यातला लॉकडाऊन वाढणार का? आरोग्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
देशभरामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
Apr 6, 2020, 06:55 PM ISTकोरोना व्हायरस नोटांवर किती दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो?
कोरोना व्हायरस हवेतून पसरत नाही.
Apr 6, 2020, 06:23 PM ISTदेशात कोरोनाचे ४०६७ रुग्ण; आतापर्यंत १०९ लोकांचा मृत्यू
291 रुग्ण कोरोनामधून बरे झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
Apr 6, 2020, 05:32 PM ISTCorona : कोरोनाशी लढण्यासाठी खासदारांच्या मानधनात कपात, मंत्रिमंडळाची मंजुरी
कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Apr 6, 2020, 05:23 PM ISTलॉकडाऊनमध्ये सूट असतानाही EMI कापून गेलाय? असे मिळवा पैसे
ईएमआय कापून गेला असेल तर ते पैसे पुन्हा मिळू शकतात.
Apr 6, 2020, 04:44 PM IST