कोरोना रुग्ण

धक्कादायक, कोरोना रुग्णांचा चक्क रस्त्यावर खुलेआम वावर

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Coronavirus) वाढत असताना याचे गांभीर्य नसल्याचा प्रकार उघड झाला आहे. 

Mar 16, 2021, 01:17 PM IST

पुणेकरांनो सावधान ! आज कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ

 पुण्यात आज कोरोनाच्या 13 रुग्णांचा मृत्यू

Mar 11, 2021, 07:18 PM IST

राज्यात कोरोनाचा स्फोट, कोरोनाचा रुग्णांची या वर्षातली सर्वात मोठी वाढ

राज्यात आज कोरोनाचा स्फोट पाहायला मिळला...

Mar 10, 2021, 09:49 PM IST

राज्यात तिसऱ्या दिवशीही 8 हजाराहून अधिक रुग्णांची वाढ

. लागोपाठ तिस-या दिवशी राज्यात 8 हजाराहून अधिक रुग्ण वाढले 

Feb 26, 2021, 09:03 PM IST

धारावीत पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला, याआधी ठरला होता कोरोनाचा हॉटस्पॉट

धारावीत कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.

Feb 26, 2021, 08:28 PM IST

मुंबईसह राज्यात कोरोनाचा फैलाव वाढला, आज इतक्या रुग्णांची वाढ

राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस पुन्हा वाढतच चाललाय. 

Feb 24, 2021, 08:54 PM IST

वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत मनपा आयुक्तांची मार्केटमध्ये अचानक धडक

 कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका प्रशासन सतर्क 

Feb 19, 2021, 06:26 PM IST

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे KDMC सतर्क, आयुक्तांचे कठोर कारवाईचे आदेश

हॉटेल, मॅरेज हॉल मालक आणि व्यापारी संघटनांना इशारा 

Feb 17, 2021, 08:56 PM IST

पुढील 10 दिवस महत्वाचे, प्रशासन कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत

. मुंबईकरांसाठी पुढील 10 दिवस अतिशय महत्त्वाचे 

Feb 17, 2021, 01:57 PM IST

कोरोना रुग्ण वाढू लागल्याने मुंबई लोकलबाबत २२ फेब्रुवारीनंतर फेरविचार

मुंबईतल्या लोकलसेवेचा २२ फेब्रुवारीनंतर फेरविचार करण्यात येणार आहेत.

Feb 16, 2021, 10:06 PM IST

पुणे शहरात पुन्हा एकदा कंटेन्मेंट झोन लागू होण्याची शक्यता

पुण्यातील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या दहा टक्क्यांवर 

Feb 15, 2021, 06:08 PM IST

रुग्ण वाढ गंभीर, काही कठोर निर्णय घ्यावे लागतील : अजित पवार

 राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

Feb 15, 2021, 05:53 PM IST