Covid-19 । देशात २४ तासांत कोरोनाचे ७९ हजार ४७६ नवे रुग्ण
देशात कोरोना रुग्णांचा मृत्यू दर तब्बल १ लाखांच्या घरात पोहोचला आहे.
Oct 3, 2020, 12:49 PM IST
देशात कोरोना रुग्णांची संख्या ६२ लाखांवर
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
Sep 30, 2020, 10:03 AM IST
राज्यात आज कोरोनाचे १४,९७६ रुग्ण वाढले, तर ४३० रुग्णांचा मृत्यू
राज्यात कोरोना रुग्णांची वाढ सुरुच
Sep 29, 2020, 09:14 PM ISTदेशात कोरोना रुग्णांची संख्या ६१ लाखांवर, गेल्या २४ तासांत ७७६ जणांचा मृत्यू
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
Sep 29, 2020, 10:10 AM IST
देशात कोरोनाबाधितांची संख्या ६० लाखांवर
देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६० लाख ७४ हजार ७०३ इतकी झाली आहे.
Sep 28, 2020, 10:13 AM IST
अभिनेता राहुल सुधीरला करोनाची लागण
देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५८,१८,५७१ वर जाऊन पोहोचला आहे.
Sep 25, 2020, 08:59 PM ISTराज्यात आज १७,७९४ रुग्ण वाढले, तर ४१६ कोरोना रुग्णांचा मृत्यू
गेल्या २४ तासात १९,५९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली
Sep 25, 2020, 08:14 PM ISTराज्यात कोरोनाचे १९,१६४ रुग्ण वाढले, तर ४५९ रुग्णांचा मृत्यू
गेल्या २४ तासात १७,१८४ रुग्णांची कोरोनावर मात
Sep 24, 2020, 08:42 PM ISTप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री कोरोनाच्या विळख्यात
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे.
Sep 24, 2020, 05:46 PM IST
कोरोना झालेल्या तरुणीने सुरु केलं जिल्ह्यातील पहिलं खाजगी कोविड सेंटर
स्वत:ला कोरोनाची लागण झाल्यानंतर खाजगी रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी मोठी तारांबळ उडाली होती. आपल्याप्रमाणे इतरांचे हाल होऊ नयेत, याच भावनेतून त्यांनी कोविड सेंटर सुरु केलं.
Sep 24, 2020, 03:16 PM ISTनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे.
Sep 24, 2020, 02:42 PM IST
भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५७ लाखांवर; गेल्या २४ तासात ८६,५०८ नवे रुग्ण
रुग्णांचा सतत वाढणारा आकडा भारताची चिंता वाढवणारा आहे.
Sep 24, 2020, 10:38 AM ISTआज राज्यात कोरोनाचे २१,०२९ रुग्ण वाढले, तर ४७९ रुग्णांचा मृत्यू
राज्यात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या १२,६३,७९९ वर पोहोचली आहे.
Sep 23, 2020, 07:46 PM ISTनिवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे.
Sep 23, 2020, 04:03 PM IST
राज्यात आज कोरोनाचे २०,५९८ रुग्ण वाढले, तर ४५५ रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज कोरोनाचे २०,५९८ नवे रुग्ण वाढले आहेत.
Sep 20, 2020, 08:10 PM IST