देशात कोरोनाचा कहर; रुग्णांची संख्या ३० लाखांवर
कोरोना व्हायरसचा फैलाव देशात मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे.
Aug 23, 2020, 10:26 AM IST
देशात कोरोनाचा उद्रेक; गेल्या २४ तासांत ६९,८७८ नव्या रुग्णांची नोंद
रुग्णांच्या संख्येत सतत वाढ
Aug 22, 2020, 10:26 AM ISTराज्यात आज कोरोनाचे सर्वाधिक १४,४९२ रूग्ण वाढले
राज्यात कोरोना रुग्णांची पुन्हा एकदा मोठी वाढ
Aug 20, 2020, 08:40 PM ISTकोरोना रुग्णांसाठी हाय फ्लो नोझल मशीन ठरतेय संजीवनी
रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढतं...
Aug 18, 2020, 01:32 PM ISTगेल्या २४ तासात देशात ५५ हजारहून अधिक नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या २७ लाखांवर
कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ...
Aug 18, 2020, 10:14 AM ISTभारतात सध्या कोरोना रुग्ण वाढीचं प्रमाण कमी होण्याची शक्यता किती?
भारतात दररोज कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ सुरुच आहे.
Aug 17, 2020, 03:48 PM ISTपुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळल्याने न्यूझीलंडमध्ये सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलल्या
कोरोनामुक्त झालेल्या न्यूझीलंडमध्ये 102 दिवसानंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळले
Aug 17, 2020, 03:10 PM ISTकौतुकास्पद : कोरोना रुग्णांसाठी खासगी डॉक्टरांचा 'अकलूज पॅटर्न'
सध्या येथे १०० बेड असून जनरल, आयसीयू, सारी असे विविध विभाग आहेत.
Aug 16, 2020, 10:50 AM ISTदेशाात कोरोनाचा कहर; गेल्या २४ तासांत ६३,४८९ नव्या रुग्णांची नोंद
रुग्णांच्या संख्येत सतत वाढ
Aug 16, 2020, 10:34 AM ISTगेल्या २४ तासात राज्यात ११ हजारहून अधिक नवे कोरोना रुग्ण; ४१३ मृत्यू
गेल्या 24 तासात 9,115 रुग्ण बरे झाले आहेत.
Aug 13, 2020, 09:06 PM ISTदिवसभरात राज्यात १२ हजारहून अधिक नवे कोरोना रुग्ण; ३४४ जणांचा बळी
आज एका दिवसात महाराष्ट्रात 13 हजार 408 रुग्ण कोरोनातून बरे झाल्याची दिलासादायक बाब आहे.
Aug 12, 2020, 09:25 PM ISTदेशात कोरोनाचा उद्रेक; गेल्या २४ तासात ६०,९६३ रुग्णांची नोंद
देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २३ लाखांच्या वर पोहोचली आहे.
Aug 12, 2020, 10:21 AM ISTदेशात गेल्या २४ तासांत ५३ हजार ६०१ कोरोनाबाधित, ८७१ जणांचा मृत्यू
देशातील परिस्थिती चिंताजनक...
Aug 11, 2020, 10:29 AM IST
मद्यधुंद कोरोना संशयित रुग्णाची रुग्णवाहिकेवर दगडफेक
पोलिसांनी मद्यधुंद कोरोना रुग्णावर गुन्हा दाखल केला आहे.
Aug 11, 2020, 09:52 AM IST
आज दिवसभरात राज्यात ९,१८१ नवे कोरोना रुग्ण; २९३ जणांचा बळी
आज एका दिवसात राज्यात 6 हजार 711 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
Aug 10, 2020, 08:13 PM IST