कोरोना रुग्ण

Covid-19 : देशात कोरोना रुग्णांची संख्या ४५ लाखांवर

देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढातना दिसत आहे. 

 

Sep 11, 2020, 10:57 AM IST

Covid-19 : देशात गेल्या २४ तासांत ९५,७३५ नव्या रुग्णांची नोंद

कोरोना व्हायरसचा फैलाव देशात मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे. 

 

Sep 10, 2020, 10:03 AM IST

शासकीय कोविड केअर सेंटर बाहेर कोरोना रुग्ण पडून

मेडिकल कॉलेजच्या बाहेर एक कोरोना रुग्ण बाहेर पडलेल्या अवस्थेत

Sep 7, 2020, 07:34 AM IST

राज्यात कोरोनाग्रस्तांची उच्चांकी वाढ; दिवसभरात २३,३५० नवे रुग्ण

गेल्या चार दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा सतत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 

Sep 6, 2020, 09:55 PM IST

Covid-19 : देशात गेल्या २४ तासांत ९०,६३३ नव्या रुग्णांची नोंद

भारत संक्रमित रुग्णांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. 

Sep 6, 2020, 10:06 AM IST

वसईत कोरोना रुग्णाला नेणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात

वसई-विरार महापालिकेच्या रुग्णवाहिकेला भीषण अपघात

Sep 5, 2020, 09:03 PM IST

केंद्र सरकार पुणेकरांच्या पाठीशी; कन्टेंन्मेंट झोनमध्ये अँटिजेन टेस्ट वाढवण्याची गरज - प्रकाश जावडेकर

नागरिकांनी मास्क वापरणं सक्तीचं असून पुणेकरांनी नियमांचं पालन करावं, जावडेकरांचं आवाहन

Sep 5, 2020, 05:17 PM IST

एकाच कुटुंबातील ३० जण कोरोना पॉझिटिव्ह

गणपतीसाठी एकत्र आलेल्या कुटुंबातील 30 जण कोरोना पॉझिटिव्ह

Sep 5, 2020, 04:25 PM IST

आजपासून 'या' शहरात नागरिकांकडून स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन

 कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी...

Sep 5, 2020, 03:53 PM IST

देशात कोरोना रुग्णांची संख्या ४० लाखांवर

कोरोना व्हायरसचा फैलाव देशात मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे. 

 

Sep 5, 2020, 10:10 AM IST

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत उच्चांकी वाढ, दिवसभरात १९,२१८ नवे रुग्ण

आज दिवसभरात 13 हजार 289 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

Sep 4, 2020, 10:17 PM IST

कोविड-१९ । पुण्याची चिंता वाढवणारी बातमी, शहरात बधितांची आकडा लाखाच्या पुढे

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पुण्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

Sep 4, 2020, 09:08 AM IST

अरे देवा... राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

दिवसभरात राज्यात तब्बल 18 हजार 105 नव्या कोरोना रुग्णांची वाढ...

Sep 3, 2020, 09:13 PM IST