Thursday Panchang : आज मासिक शिवरात्री व्रतसह वृद्धि योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

4 july 2024 Panchang :  जेष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथि आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...  

नेहा चौधरी | Updated: Jul 4, 2024, 07:15 AM IST
Thursday Panchang : आज मासिक शिवरात्री व्रतसह वृद्धि योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग? title=
thursday panchang 4 july 2024 panchang in marathi Masik Shivratri 2024

Panchang 4 july 2024 in marathi : पंचांगानुसार (Panchang Today) ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथि आहे. आज मासिक शिवरात्री व्रत (Masik Shivratri 2024) आहे. पंचांगानुसार वृद्धी योग, गजकेसरी योग आणि मृगाशिरा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे.  चंद्र दुपारी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. (thursday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. गुरुवार हा दिवस भगवान विष्णुची उपासना करण्याचा दिवस आहे. भगवान विष्णूचे अवतार श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज आणि साईबाबा यांची पूजा करण्यात येणार आहे. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (thursday panchang 4 july 2024 panchang in marathi Masik Shivratri 2024 ) 

पंचांग खास मराठीत! (4 july 2024 panchang marathi)

वार - गुरुवार
तिथी -  त्रयोदशी - 05:56:13 पर्यंत, चतुर्दशी - 29:00:08 पर्यंत
नक्षत्र - मृगशिरा - 27:55:15 पर्यंत
करण - वणिज - 05:56:13 पर्यंत, विष्टि - 17:25:21 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - गण्ड - 06:58:52 पर्यंत, वृद्वि - 29:13:21 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 05:28:04 वाजता
सूर्यास्त - 19:22:53
चंद्र रास - वृषभ - 15:58:51 पर्यंत
चंद्रोदय - 28:23:59
चंद्रास्त - 18:15:59
ऋतु - वर्षा

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:54:48
महिना अमंत - ज्येष्ठ
महिना पूर्णिमंत - आषाढ

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 10:06:20 पासुन 11:02:00 पर्यंत, 15:40:16 पासुन 16:35:55 पर्यंत
कुलिक – 10:06:20 पासुन 11:02:00 पर्यंत
कंटक – 15:40:16 पासुन 16:35:55 पर्यंत
राहु काळ – 14:09:49 पासुन 15:54:10 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 17:31:34 पासुन 18:27:13 पर्यंत
यमघण्ट – 06:23:44 पासुन 07:19:23 पर्यंत
यमगण्ड – 05:28:04 पासुन 07:12:25 पर्यंत
गुलिक काळ – 08:56:46 पासुन 10:41:08 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:57:39 पासुन 12:53:18 पर्यंत

दिशा शूळ

उत्तर

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन

 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)