कोथिंबीर

कोथिंबीर 2 दिवसात सुकून खराब होते?, ही ट्रिक बेस्ट

Store Fresh Coriander : घरी आणलेली कोथिंबीर दोन दिवसात सुकून खराब होत असेल तर या काही सोप्या ट्रिक्स वापरा आणि कोथिंबीर एकदम फ्रेश राहील. हिरवीगार कोथिंबीर आठवडाभर टिकून राहील. कोथिंबीर घरी आणल्यानंतर कोथिंबीरीची मुळं पाण्यात बुडवून ठेवा. सर्वप्रथम एका ग्लासामध्ये किंवा डब्यात पाणी भरुन ठेवा. त्यात कोथिंबीरीची मुळे बुडवून ठेवा. त्यामुळे कोथिंबीर फ्रेश राहील.

Jun 22, 2023, 12:10 PM IST

भाज्यांना कवडीमोल दर, कोथिंबीर रस्त्यावर फेकली

 कोथिंबिरीसह भाज्यांना कवडीमोल दर (Vegetable prices)  मिळत आहे. शेतकऱ्यांवर कोथिंबीर (cilantro) रस्त्यावर फेकून देण्याची वेळे आली आहे.  

Dec 4, 2020, 09:19 PM IST

नाशिकमध्ये कोथिंबीर ३०० रूपये जुडी

राज्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे भाज्यांच्या दरात वाढ झाली. 

Nov 4, 2019, 02:03 PM IST

हिरव्यागार कोथिंबिरीनं शेतकऱ्यांना केलं लखपती

कोणतं पिक कोणत्या काळात घ्यावं? आणि त्याचं कसं नियोजन करावं? याची यशस्वी कहाणी

Jul 20, 2019, 06:54 PM IST

कोथिंबीर अधिक काळ टिकवण्यासाठी सोपा उपाय!

ताज्या, हिरव्यागार भाज्या प्रत्येकालाच आवडतात. 

Jun 14, 2018, 07:47 AM IST

कोथिंबिरीचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

आपल्या आहारात कोथिंबीरला महत्वाचे स्थान आहे. कोथिंबीर शिवाय जेवण होत नाही. आमटी, पोहे, उपमा, मिसळ यांना कोथिंबीर लज्जत आणते. कोथिंबीर टाकून अनेक पदार्थ सजवले जातात. हीच कोथिंबीर आरोग्य वर्धनक आहे.

Sep 19, 2017, 03:05 PM IST

थंडीत भरपूर खा हिरवी कोथिंबीर

भाजी, आमटी, कोशिंबीर, चटणी यात हिरवी कोथिंबीर घातल्याने त्या पदार्थाचा स्वाद वाढतो. कोथिंबीरीमुळे केवळ पदार्थाला स्वादच येत नाही तर त्यातील औषधी गुणधर्माचाही शरीराला फायदा होतो. कोथिंबीरीत प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट, मिनरलसारखी पोषक तत्वे असतात. तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, आर्यन, कॅरोटीन, पोटॅशियम आणि व्हिटामिन्सही असतात.

Nov 4, 2016, 12:26 PM IST

कोथिंबीर १२० रुपये तर टोमॅटो ८० रुपये किलो

कोथिंबीर १२० रुपये तर टोमॅटो ८० रुपये किलो 

Jun 18, 2016, 03:31 PM IST

कोथिंबीर आरोग्यासाठी लाभदायक, वाचा फायदे!

कोथिंबीरीच्या वापरानं आपलं आरोग्य चांगलं राखण्यात फायदाच होतो. हिवाळ्यामध्ये कोथिंबीरीचे हिरवे पानं आपल्या जेवणात असल्यानं अनेक व्याधींपासून दूर राहता येतं. घरगुती वापरासाठी याचा उपयोग होतो. 

Dec 28, 2014, 11:15 AM IST

कोथिंबीर पिकातून लाखाचं उत्पन्न

बल्हेगाव येथील आबासाहेब जमधडे यांनी एका महिन्यात कोथिंबीरीचं पीक घेऊन 10 गुंठ्यातून सुमारे एक लाखांचं उत्पन्न घेतलंय. अत्यल्प पाण्यावर घेतलेलं हे पीक जमधडे यांना यंदाच्या हंगामात बोनस ठरलंय.

May 14, 2014, 11:33 AM IST

कोथिंबीर... ३४० रुपये एक जुडी!

नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीरला विक्रमी भाव मिळालाय. आजपर्यंतच्या बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच कोथिंबीरच्या एका जुडीला ३४० रुपये मोजावे लागलेत.

Jun 26, 2013, 01:28 PM IST