किरण राव

थुक्रटवाडीतही आल्या धाकडगर्ल

सागर कारंडे आणि कुशल बद्रिकेने जबरदस्त अभिनय करून धाकला, यामुळे किरण राव आणि आमीर खानलाही हसू आवरणे कठीण झाले होते.

Mar 28, 2017, 06:19 PM IST

किरण राव यांनी आमीरच्या अंघोळीबद्दल केला मोठा आरोप...

 झी मराठीवरील सर्वाचा आवडता कार्यक्रम चला हवा येऊ दयामध्ये गुढीपाडवा स्पेशल शोमध्ये आमीर खान उपस्थित होता. थुकरटवाडीतील आमच्या चावडीत बायकोच्या तावडीमध्ये आमीर खानवर त्याची पत्नी किरण राव हिने आमीर खान यांच्यावर आरोप लावला. 

Mar 28, 2017, 05:51 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये आमिर - किरण

'चला हवा येऊ द्या'च्या गुढीपाडवा विशेष भागात आमिर खान - किरण राव

Mar 15, 2017, 06:10 PM IST

आमिरची पत्नी किरणच्या घरी 80 लाखांची चोरी

बॉलीवूड अभिनेता आमिर खानची पत्नी किरण रावच्या वांद्रेस्थित घरातून तब्बल 80 लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झालीये. किरणच्या एका नातेवाईकाने याबाबतचा एफआयआर पोलीस ठाण्यात दाखल केलाय. 

Nov 29, 2016, 12:28 PM IST

आमिरनं पत्नी किरणचा वाढदिवस असा केला साजरा...

सुपरस्टार परफेक्शनिस्ट आमिर खाननं आपली पत्नी किरण राव हिचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी मेघालयाची निवड केलीय. 

Nov 7, 2016, 12:49 PM IST

आमीरची पत्नी किरण रावनं दाखल केली तक्रार

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची पत्नी किरण राव हिने अज्ञात व्यक्तिविरोधात फेक फेसबूक अकाऊंट बनविल्याची तक्रार दाखल केली आहे. किरण रावला ब-याच दिवसांपासून या अकाउंटचा त्रास होतोय. 

Jun 6, 2016, 05:16 PM IST

आमिरच्या पत्नीवर टीका करताना घसरली भाजप नेत्याची पातळी

असहिष्णुतेच्या मुद्यावर आमिरनं केलेल्या वक्तव्यानंतर त्याच्यावर आणि त्याची पत्नी किरण राव हिच्यावर चहुबाजुंनी टीका झाली. याचविषयी बोलताना मात्र एका नेत्याची पातळी घसरली.

Nov 26, 2015, 09:38 AM IST

खालील व्हिडीओत पाहा, आमिर सांगतोय कशी भेटली किरण?

अभिनेता आमिर खान याने किरण रावला एकदा हा देश सोडावंस वाटलं होतं, तो विचार तिने मला बोलून दाखवला होता, असं सांगितलं, यानंतर आमिर खानवर टीका करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र किरण रावच्या या वक्तव्यामुळे आमिर खान देखील घेरला गेला आहे. 

Nov 24, 2015, 09:42 PM IST

'अतुल्य' भारत 'असहिष्णु' कसा काय झाला; अनुपम खेर यांचा आमिरवर हल्लाबोल

'अतुल्य' भारत 'असहिष्णु' कसा काय झाला; अनुपम खेर यांचा आमिरवर हल्लाबोल

Nov 24, 2015, 11:40 AM IST

देश सोडून जावेसे वाटते आमिर खानच्या घाबरलेल्या पत्नीला

देश सोडून जावेसे वाटते आमिर खानच्या घाबरलेल्या पत्नीला

Nov 24, 2015, 11:40 AM IST

'अतुल्य' भारत 'असहिष्णु' कसा काय झाला; अनुपम खेर यांचा आमिरवर हल्लाबोल

 'भारतात असहिष्णुता वाढतेय, त्यामुळेच माझ्या पत्नीनं भारत सोडून दुसऱ्या देशात जाण्याचा सल्ला दिला होता' असं वक्तव्य करणाऱ्या अभिनेता आमिर खानवर आता अभिनेते अनुपम खेर यांनी पलटवार केलाय. 

Nov 24, 2015, 11:01 AM IST

देश सोडून जावेसे वाटते आमिर खानच्या घाबरलेल्या पत्नीला

 सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान याने 'पुरस्कार वापसी'चे समर्थन करून देशातील 'असुरक्षित' वातावरणावर चिंता व्यक्त केली. मुलांच्या सुरक्षेसंदर्भात चिंतीत असलेली त्यांची पत्नी देश सोडून दुसऱ्या देशात जाण्याची इच्छा व्यक्त करत असल्याचे आमिरने सांगितले. 

Nov 23, 2015, 09:30 PM IST

आमिर खान किरण रावबरोबर पहिल्या पत्नीसोबत हॉटेलात

बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान त्याची पत्नी किरण राव आणि  पहिली पत्नी रिना दत्त यांच्यासोबत एकत्र मुंबईतील एका हॉटेलमध्ये दिसला. हे तिघेही आपल्या मुलांसोबत या हॉटेलमध्ये आले होते.

Apr 3, 2015, 07:14 PM IST

असा दिसेल 'दंगल'मध्ये आमिर खान!

आमिर आपल्या फॅन्सना सरप्राइज देण्यासाठी ओळखला जातो. आपल्या परफॉर्मन्सने सर्वांना जिंकणारा आमिर बॉलिवूडचा असा अभिनेता आहे. जो सर्वांची वाहवा लुटतो आणि बॉक्स ऑफिसवर सुद्धा नवा रेकॉर्ड बनविण्यासाठी ओळखला जातो. आमिरचा चित्रपट 'पीके'नं विरोधामध्येही चांगली कमाई केलीय.

Jan 31, 2015, 05:49 PM IST