थुक्रटवाडीतही आल्या धाकडगर्ल

सागर कारंडे आणि कुशल बद्रिकेने जबरदस्त अभिनय करून धाकला, यामुळे किरण राव आणि आमीर खानलाही हसू आवरणे कठीण झाले होते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 28, 2017, 06:19 PM IST

मुंबई : आमीर खानचा दंगल सिनेमातील धाकडगर्ल्सने सर्वांची मनं जिंकल्यानंतर, चला हवा येऊ द्या या थुक्रटवाडीतही धाकडगर्ल सहभागी झाल्या, यावेळी समोर आमीर खान होता, सागर कारंडे आणि कुशल बद्रिकेने जबरदस्त अभिनय करून धाकला, यामुळे किरण राव आणि आमीर खानलाही हसू आवरणे कठीण झाले होते.