खालील व्हिडीओत पाहा, आमिर सांगतोय कशी भेटली किरण?

अभिनेता आमिर खान याने किरण रावला एकदा हा देश सोडावंस वाटलं होतं, तो विचार तिने मला बोलून दाखवला होता, असं सांगितलं, यानंतर आमिर खानवर टीका करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र किरण रावच्या या वक्तव्यामुळे आमिर खान देखील घेरला गेला आहे. 

Updated: Nov 24, 2015, 09:42 PM IST
खालील व्हिडीओत पाहा, आमिर सांगतोय कशी भेटली किरण? title=

मुंबई : अभिनेता आमिर खान याने किरण रावला एकदा हा देश सोडावंस वाटलं होतं, तो विचार तिने मला बोलून दाखवला होता, असं सांगितलं, यानंतर आमिर खानवर टीका करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र किरण रावच्या या वक्तव्यामुळे आमिर खान देखील घेरला गेला आहे. 

चॉकलेट हिरो आमिर खानला किरण राव ही नेमकी कुठे भेटली त्यांच्यात कसं सूत जुळलं, आमिर आणि किरणची पहिली नजरानजर कधी झाली, आमिर आणि किरणची पहिली भेट कधी झाली, या सर्वांची उत्तर खालील व्हिडीओतून मिळणार आहेत.

खालील व्हिडीओत पाहा, आमिर सांगतोय कशी भेटली किरण?

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.