किरण राव यांनी आमीरच्या अंघोळीबद्दल केला मोठा आरोप...

 झी मराठीवरील सर्वाचा आवडता कार्यक्रम चला हवा येऊ दयामध्ये गुढीपाडवा स्पेशल शोमध्ये आमीर खान उपस्थित होता. थुकरटवाडीतील आमच्या चावडीत बायकोच्या तावडीमध्ये आमीर खानवर त्याची पत्नी किरण राव हिने आमीर खान यांच्यावर आरोप लावला. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 28, 2017, 05:51 PM IST
किरण राव यांनी आमीरच्या अंघोळीबद्दल केला मोठा आरोप... title=

मुंबई :  झी मराठीवरील सर्वाचा आवडता कार्यक्रम चला हवा येऊ दयामध्ये गुढीपाडवा स्पेशल शोमध्ये आमीर खान उपस्थित होता. थुकरटवाडीतील आमच्या चावडीत बायकोच्या तावडीमध्ये आमीर खानवर त्याची पत्नी किरण राव हिने आमीर खान यांच्यावर आरोप लावला. 

किरण राव हिने आरोप लावला की आमीर खानला अंघोळ करायला आवडत नाही... 

मग काय गंम्मत झाली आणि आमीरने काय उत्तर दिले पाहा व्हिडिओ...