खुशखबर : घरगुती गॅसच्या किंमती घटल्या!
इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदूस्तान पेट्रोलियम या तीन तेल कंपन्यांनी विना-अनुदानित गॅल सिलिंडर अर्थात एलपीजी पाच रूपयांनी स्वस्त केला आहे.
May 2, 2015, 09:35 PM ISTचेन्नई सुपरकिंग्स टीमची किंमत केवळ 5 लाख रूपये
आयसीसीचे चेअरमन एन श्रीनिवासन आणि चेन्नई सुपर किंग टीम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. इंडिया सिमेंटने केवळ ५ लाखात चेन्नई टीम आपल्या सहयोगी टीमला विकून टाकण्याचा निर्णय घेतला.
Apr 24, 2015, 05:18 PM ISTनिस्सानची नवी काsssर फक्त अडीच लाखांत
जपानी कार कंपनी 'निस्सान'नं मारूती कंपनीला टक्कर देण्यासाठी 'निस्सान डॅटसन रेडी गो' ही छोटी कार बाजारात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
Apr 20, 2015, 05:02 PM ISTपेट्रोल-डिझेल दर पुन्हा घटले
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. पेट्रोल ८० पैसे तर डिझेल १.३० रुपये प्रति लीटर स्वस्त झाले आहे. नव्या किंमती बुधवारी रात्रीपासून लागू होणार आहे.
Apr 15, 2015, 06:31 PM ISTआता, म्हाडाच्या घरांच्याही किंमती सामान्यांना न परवडणारी
आता, म्हाडाच्या घरांच्याही किंमती सामान्यांना न परवडणारी
Apr 13, 2015, 06:06 PM ISTमागणी कमी झाल्यानं सोन्या-चांदीच्या किंंमती घसरल्या
आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या बदलांमुळे तसंच किंमती दागिने निर्मात्यांकडून कमी झालेल्या मागणीमुळे गेला संपूर्ण आठवडाभर दिल्ली सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या किंमती पडलेल्या पाहायला मिळाल्या.
Apr 6, 2015, 12:09 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात, आज रात्रीपासून होणार लागू
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा कपात करण्यात आलीय.
Apr 1, 2015, 12:02 PM ISTआता तर वरण-भात खाणंही होऊन बसलंय कठिण...
अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका डाळ उत्पादनाला बसलाय. त्यामुळे रोजच्या जेवणाचा अविभाज्य घटक असलेल्या तूरडाळ आणि मूगडाळीच्या भावात कमालीची वाढ झालीय.
Mar 31, 2015, 03:31 PM ISTआंतरराष्ट्रीय बदलांमुळे सोन्या-चांदीच्या किंमती पडल्या
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा घसल्यामुळे सोमवारी दिल्ली सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्ध सोन्याची किंमत ४१० रुपयांनी घसरून २६,६९० रुपयांवर स्थिरावलीय. तसंच चांदीचीही किंमत ५५० रुपयांनी घसरून ३८,००० रुपये प्रति किलोवर पोहचलीय.
Mar 31, 2015, 08:41 AM IST...ही आहे सव्वा दोन कोटींची 'हायब्रिड बीएमडब्ल्यू'
मुंबईत 'बीएमडब्ल्यू आय8' या आलिशान कारचं शानदार लॉन्चिग झालं, तेही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत...
Feb 19, 2015, 11:02 AM ISTदिल्लीतल्या 'हवे'मुळे झाडुच्या किंमती वधारल्या
दिल्लीची सत्ता कुणाच्या हाती जाणार? हे थोड्याच वेळात जाहीर होणार आहे. मात्र, दिल्लीत 'आप'चं वारं वाहत असल्याचं उघड झालंय. त्यामुळेच की काय, घराघरांत नेहमीच उपयोगी पडणाऱ्या 'झाडू'ची किंमत मात्र चांगलीच वधारलीय.
Feb 10, 2015, 08:08 AM ISTसॅमसंगने गॅलेक्सी अल्फाची किंमत १३ हजारांनी कमी केली
सॅमसंगने आपला पहिला मॅटेलिक बॉडी स्मार्टफोन गॅलेक्सी अल्फाच्या किंमतीमध्ये मोठी कपात केली आहे. सॅमसंगने गॅलेक्सी अल्फाला सप्टेंबरमध्ये ३९ हजार रुपयांमध्ये लॉन्च केले होते. त्याच्या किंमतीत आता कंपनीने १३ हजार रुपयांची कपात केली आहे.
Feb 5, 2015, 04:38 PM ISTउत्पादन वाढल्यानं साखरेच्या किंमती पडल्या
साखर कारखान्यांच्या उत्तम कार्यक्षमतेमुळे देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध झालाय. त्यामुळेच, गेल्या आठवड्यादरम्यान राजधानी दिल्लीत घाऊक (होलसेल) बाजारात साखरेची किंमत 10 रुपये प्रती क्विंटल कमी झालीय.
Feb 1, 2015, 03:36 PM IST'एचटीसी डिझायर 526+' भारतात लॉन्च...
'एचटीसी'नं भारतात आपल्या डिझायर सीरिजमधला तीसरा फोन या महिन्यात लॉन्च केलाय. या फोनचं नाव आहे 'एचटीसी डिझायर 526+'...
Jan 29, 2015, 04:03 PM IST15 टिप्स ज्याने वाढेल तूमच्या जून्या फोनची किंमत
खूप वेळा नवीन फोन घेताना आपण विचार करत असतो, जुन्या स्मार्टफोनचं काय करायचं?, बरेचजण हा विचार न करताच नवीन फोन घेऊन टाकतात. पण जुना फोन विकून आपण नवीन फोन घेण्यासाठी थोडेफार पैसे जमा करू शकतो, जेणेकरून नवीन फोन घेताना ते पैसे त्यात अॅड करू शकतो.
Jan 19, 2015, 04:33 PM IST