किंमत

अभिनेत्री कंगनाच्या बंगल्याची किंमत धक्कादायक

बॉलिवूडची 'क्वीन' अभिनेत्री कंगना राणावतच्या अलिशान घराची सध्या चर्चा आहे. डोंगर-दऱ्यांमध्ये असलेल्या या घराची किंमत ऐकून तुम्हाला धक्का नक्कीच बसेल.

Jan 13, 2018, 10:34 PM IST

रेडमी Note 5 चे फीचर्स झाले लीक

शिओमीच्या फोन्सने स्मार्टफोनच्या जगात धुमाकूळ घातला आहे.

Jan 9, 2018, 09:16 AM IST

मोटोरोलाच्या या फोनच्या किंमतीमध्ये कपात

मोटोरोलानं त्यांच्या मोटो G5S प्लस या स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Jan 2, 2018, 10:39 PM IST

'थर्टी फर्स्ट'च्या निमित्तानं हुरड्याचाही भाव वधारला!

औरंगाबादेत हुरड्याला काजूचा भाव आला आहे, एक किलो हुरड्यासाठी आता तब्बल ६०० रुपये मोजावे लागत आहेत. 

Dec 30, 2017, 09:24 PM IST

एवढं असणार मुंबईतल्या एसी लोकलचं तिकीट

मुंबईमध्ये पहिली एसी लोकल आज धावली आहे. 

Dec 25, 2017, 09:45 PM IST

एवढं असणार मुंबईतल्या एसी लोकलचं तिकीट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 09:00 PM IST

ग्लुकोज बिस्किट महागण्याची शक्यता

  आजारपणाच्या दिवसात असो किंबा अगदी चहा आणि पाण्यासोबत 'ग्लुकोज' चं बिस्किट बुडवून खाण्याची मज्जा  काही औरच असते. 

Dec 17, 2017, 10:50 PM IST

गुजरात निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकणार?

आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती सतत वाढताना दिसत आहेत. त्यामुळे तेल कंपन्यांच्या मार्जिनवर दबाव वाढताना दिसतोय. 

Dec 14, 2017, 07:38 PM IST

पाण्याच्या बाटलीसाठी जास्त पैसे घेतल्यास कारावास भोगावा लागणार

यापुढं हॉटेल, रेस्टॉरंट आणि मल्टिप्लेक्समध्ये मिनरल वॉटरच्या बाटलीसाठी छापील किंमतीपेक्षा जास्त रक्कम आकारल्यास हॉटेल व्यवस्थापकाला कारावास भोगावा लागणार आहे. 

Dec 12, 2017, 06:18 PM IST

'वोल्वो'ची लग्झरी कार भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत...

वोल्वोची बहुप्रतिक्षित 'वोल्वो एक्ससी ६०' ही लक्झरी कार भारतात अखेर लॉन्च झालीय. 

Dec 12, 2017, 05:22 PM IST

जीएसटी घटला, पण वस्तुंच्या किंमती वाढल्या

जीएसटी घटला, पण वस्तुंच्या किंमती वाढल्या

Dec 6, 2017, 10:00 PM IST

महिंद्रा XUV500 भारतात लॉन्च

महिंद्राची XUV500 ही गाडी भारतामध्ये लॉन्च झाली आहे. 

Dec 5, 2017, 08:55 PM IST

पाच ते सात हजार रुपयांपर्यंतचे जबरदस्त स्मार्टफोन

मागच्या काही दिवसांमध्ये लॉन्च झालेल्या स्मार्टफोननी बाजाराचं सगळंच गणित बदलून टाकलं आहे. 

Dec 1, 2017, 09:53 PM IST

मायक्रोमॅक्सचा बजेट स्मार्टफोन शुक्रवारी लॉन्च होणार

शाओमी रेडमी 5A या स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी मायक्रोमॅक्स भारत-5 हा स्मार्टफोन शुक्रवारी लॉन्च करणार आहे. 

Nov 30, 2017, 06:25 PM IST