किंमत

टोरेटोने लॉन्च केली वायरलेस पॉवरबॅंक...

टोरेटो कंपनीने जेस्ट प्रो व्हायरलेस चार्जर पॉवर बॅंक लॉन्च केली.

Mar 17, 2018, 11:13 AM IST

बकऱ्याच्या कानावर आलाय हा शब्द, किंमत पोहोचली ६० लाखांवर

राजस्थानच्या एका गावात सहा हजाराला खरेदी केलेल्या एका बकऱ्याची किंमत अचानक ६० लाखांवर पोहोचलीये. या मागचे कारण आहे बकऱ्याच्या कानावर आलेला शब्द. 

Mar 17, 2018, 11:01 AM IST

शाओमीचा रेडमी-5 लॉन्च, किंमत ऐकून हैराण व्हाल

चायनीज मोबाईल कंपनी शाओमी आणखी एक स्वस्त स्मार्टफोन घेऊन आली आहे.

Mar 14, 2018, 05:55 PM IST

त्वरा करा, या स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात

तुम्ही स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सॅमसंगने आपल्या फोनच्या किंमतीत कपात केली आहे.

Mar 10, 2018, 10:54 PM IST

शाओमीने स्मार्टफोनच्या किंमतीत लॉन्च केला स्मार्ट टीव्ही

चायनीज मोबाइल कंपनी शाओमीने स्मार्टफोन मार्केटमध्ये आपली पकड मजबूत केल्यानंतर स्मार्ट टीव्ही लॉन्च केलाय. 

Mar 8, 2018, 04:17 PM IST

होंडानं लॉन्च केली नवीन बाईक, जबरदस्त मायलेज आणि फिचर्स

होंडानं भारतीय बाजारामध्ये नवीन बाईक लॉन्च केली आहे.

Feb 22, 2018, 09:38 PM IST

खुशखबर : एवढ्या रुपयांनी स्वस्त होऊ शकतं पेट्रोल-डिझेल

तब्बल ७ महिन्यांनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये कपात होण्याची शक्यता आहे.

Feb 12, 2018, 04:00 PM IST

खूशखबर : पेट्रोल डिझेलच्या किंमतीत घसरण

६ फेब्रुवारीनंतर पेट्रोलच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Feb 9, 2018, 05:00 PM IST

नाशिकमध्ये 'लाल चिखल'... दर घसरले!

टोमॅटोचे दर घसरल्यामुळं नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आलीय.

Feb 6, 2018, 04:43 PM IST

IPL ऑक्शनमध्ये पांडेचा जलवा, किंमत ऐकून तुम्ही व्हाल दंग

आपएलच्या ऑक्शनमध्ये भारताकडून मनीष पांडे हा सर्वाधिक महाग खेळाडू ठरला आहे

Jan 27, 2018, 04:14 PM IST

IPL 2018 : या खेळाडूंवर साऱ्यांच्या नजरा, यांच्यावर होणार धनवर्षा

आयपीएल २०१८ मधील खेळाडूंच्या ऑक्शनला अगदी काही दिवस बाकी आहेत.

Jan 24, 2018, 05:49 PM IST

...तर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये कपात होणार

देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

Jan 23, 2018, 09:14 PM IST

देशातला सगळ्यात स्वस्त फोन लॉन्च

मोबाईल कंपनी वीवानं भारतीय बाजारात त्यांचा पहिला फिचर फोन लॉन्च केला आहे. 

Jan 18, 2018, 06:43 PM IST

Heroची सगळ्यात स्वस्त आणि धमाकेदार बाईक लॉन्च

देशातली अग्रगण्य वाहन निर्माता कंपनी हीरो मोटोकॉर्पनं २०१७ मध्ये बंद केलेल्या बाईकचं पुन्हा लॉन्चिंग केलं आहे. 

Jan 18, 2018, 05:56 PM IST