मुंबई : मागच्या काही दिवसांमध्ये लॉन्च झालेल्या स्मार्टफोननी बाजाराचं सगळंच गणित बदलून टाकलं आहे. पाच ते सात हजार रुपयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या या स्मार्टफोनची मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
५ इंच LTPS एचडी डिस्प्ले (720x1280 पिक्सल)
१.३GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन २१२ प्रोसेसर
१ जीबी रॅम 8 जीबी इंटरनल मेमरी (१२८ जीबीपर्यंत वाढवता येणार)
अॅण्ड्रॉईड ७.१ अपडेट होणारे वर्जन
फ्रंट ८ मेगापिक्सेल कॅमेरा, फ्लॅशसहीत ५ मेगापिक्सेलचा कॅमेरा
४ जी व्हीएलटीई
वाय-फाय 802.11 बी / जी / एन, ब्लूटूथ v4.1
जीपीएस / ए-जीपीएस, एफएम रेडिओ
मायक्रो-यूएसबी आणि 3.5 एमएम ऑडिओ जॅक
किंमत ६, ९९९
3000 mAhची बॅटरी, आठ दिवस चालण्याचा दावा
2GB रॅम 16 GB इंटरनल स्टोरेज, 3GB रॅम, 32 GB इंटरनल स्टोरेज
मायक्रोएसडी मेमरी कार्ड वापरून 128GB मेमरी वाढवता येणार
13 मेगापिक्सलचा रियर कॅमरा, 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा
3.5एमएमचा ऑडिओ जॅक, मायक्रो-युएसबी पोर्ट
2GB रॅम, 16GB इंटरनल मेमरी असलेला फोन 5,999 रुपयांना
3GB रॅम, 32GB इंटरनल मेमरी असलेला फोन 6,999 रुपयांना
डार्क ग्रे, गोल्ड आणि रोज गोल्ड या रंगांमध्ये उपलब्ध
अॅन्ड्रॉईड नोगट
स्पोर्ट्स 5.2 इंच एचडी 720x1280 डिस्प्ले
1 जीबी डीडीआर 3 रॅम
5 मेगापिक्सलचा फ्रंट आणि बॅक कॅमेरा, दोन्ही बाजूला एलईडी फ्लॅश
16 जीबी इंटरनल मेमरी, 64जीबीपर्यंत मायक्रोएसडी कार्ड टाकून वाढवता येणार
4G VoLTE
वायफाय, ब्लूटूथ, रेडियो, 3.5 एमएम ऑडिओ जॅक, मायक्रो युएसबी
5000mAh बॅटरी, दोन दिवसांपर्यंत चालणारी बॅटरी, स्टॅण्डबाय मोडवर तीन आठवडे चालणार बॅटरी
किंमत 5,555 रुपये
अॅन्ड्रॉईड मार्शमेलो
4G VoLTE
5 इंच डिस्प्ले
2GB रॅम, 16 GB इंटरनल मेमरी (किंमत ५,९९९ रुपये)
3GB रॅम, 32GB इंटरनल मेमरी (किंमत ६,९९९ रुपये)
128 GB एक्सपांडेबल मेमरी
13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
क्वॉडकोर मीडियाटेक प्रोसेसर
1.3GHz स्पीड
2GB रॅम, 16 GB इंटरनल मेमरी
5 इंच डिस्प्ले
अॅन्ड्रॉईड नोगट
8 मेगापिक्सल रियर कॅमेरा, 2 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
किंमत ६,९९९ रुपये
एलईडी फ्लॅशसह ८ मेगापिक्सेल आणि २ मेगापिक्सेल असे कॅमेरे
५ इंचाचा एचडी डिस्प्ले
2GB रॅम, 16 GB इंटरनल मेमरी
अॅन्ड्रॉईड नोगट
4G VoLTE
किंमत ६,९९९ रुपये