किंमत

'मारुती'नं नव्या फिचर्ससहीत लॉन्च केली Brezza

हायस्पीड वॉर्निंग अलर्ट, दोन एअर बॅग, एबीएससोबत ईबीडी, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि फ्रंट सीट बेल्ट प्री-टेन्शनर्ससारख्या वेगवेगळ्या सुविधाही उपलब्ध

May 9, 2018, 05:29 PM IST

या कंपन्या देताहेत रोज ३ जीबी डेटा, जाणून घ्या किंमत

अनलिमिटेड कॉलिंग आणि दरदिवशी १०० एसएमएस फ्री देत आहे. 

May 9, 2018, 10:23 AM IST

Samsung Galaxy A6, Galaxy A6+ हे दोन नवे स्मार्टफोन्स लॉन्च...

दक्षिण कोरियाई कंपनीने दोन स्मार्टफोन Samsung Galaxy A6 आणि Galaxy A6+ लॉन्च केले आहेत. 

May 3, 2018, 08:27 AM IST

दुकाटी मॉन्स्टर 821 बाइक भारतात लॉन्च, पण किंमत काय?

या बाईकची किंमत ९ लाख ५१ हजार रूपये ठेवण्यात आली आहे.

May 1, 2018, 06:44 PM IST

२०१९ वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान मॅचचं तिकीट एवढं महाग

२०१९ साली इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपला ४०० दिवस बाकी आहेत.

Apr 30, 2018, 05:00 PM IST

गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ, जाणून घ्या...

सोन्याच्या किंमतीत थोडीफार नाही तर दखल देण्याजोगी वाढ झालीय. केवळ दोन दिवसांत सोन्याच्या किंमतीत तब्बल 1070 रुपयांची वाढ झालीय.

Apr 25, 2018, 09:29 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या किंमती घटणार, सर्वसामान्यांना दिलासा द्यायचा सरकारचा प्रयत्न

पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किंमतींमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे.

Apr 11, 2018, 05:25 PM IST

पायरी आंब्याची किंमत हापूसपेक्षा जास्त

पायरी आंब्याची किंमत हापूसपेक्षा जास्त

Apr 7, 2018, 05:49 PM IST

इथं पेट्रोल केवळ ६५ पैसे लिटर, जाणून घ्या काय आहे कारण...

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती नागरिकांच्या चिंतेत भर घालत आहेत. पण, काही असेही देश आहेत जिथल्या नागरिकांना पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींची चिंता सतावत नाही. 

Apr 3, 2018, 04:53 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमुळे नागरिकांमध्ये संताप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 2, 2018, 07:51 PM IST

दर्या किनारी असलेला फ्लॅट ५३ कोटी रूपयांना विकला

मुंबईतल्या वरळी सी फेस भागातला एक फ्लॅट तब्बल साडे त्रेपन्न कोटी रूपयांना विकला गेलाय.

Apr 2, 2018, 06:48 PM IST

कावासकी निंजा ४०० लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

 स्पोर्ट्स बाइकची आव़ असणाऱ्यांना लाइटवेट, शार्प लुकिंग, हाय परफॉर्मंन्स बाइकची अनेक दिवसांची इच्छा आता पूर्ण होणार आहे.

Apr 2, 2018, 04:27 PM IST

अंबानींच्या पार्टीत कतरिनानं परिधान केलेल्या ड्रेसची किंमत माहीत आहे का?

बॉलिवूड आणि कॉर्पोरेट जगताचं नात काही नवीन नाही. मुंबईत अंबानी कुटुंबीयांची एखादी पार्टी असेल आणि त्यात ग्लॅमर इंडस्ट्रीतले तारे-तारका उपस्थित नसतील असं होणारच नाही. नुकत्याच नीता आणि मुकेश अंबानींनी दिलेल्या एका पार्टीत इतर अनेक स्टार्सप्रमाणेच कतरिना कैफही दाखल झाली होती.

Mar 29, 2018, 10:59 AM IST

'यमाहा'च्या या बाईकची किंमत अडीच लाखांनी घसरली!

'यमाहा आर १' या बाईकच्या किंमतीत प्रचंड प्रमाणात घट झालीय.

Mar 23, 2018, 04:34 PM IST

खुशखबर : पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, पाहा काय आहेत भाव

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कपात झाली आहे.

Mar 19, 2018, 08:04 PM IST