सेलिब्रिटींची लाडकी Pajero अचानक कुठे गायब झाली? समोर आलं खरं कारण
Indian Cars : भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये अतिशय लोकप्रिय ठरलेल्या काही कार आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. किंबहुना मागील काही वर्षांमध्ये भारतीय कारप्रेमींची निवड आणि त्यांचा प्राधान्यक्रमही काहीसा बदलला आहे.
Jul 12, 2023, 01:58 PM IST
अदृश्य सहप्रवासी! ChatGPT मुळं कार प्रवास होणार अधिक सुखकर अन् रंजक
ChatGPT AI News : मुळात कार चालवण्याचा आणि त्यातून प्रवास करण्याचा अनुभव द्विगुणित कसा होईल यावरच कार उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी अधिक भर दिल्याचं पाहायला मिळालं.
Jun 19, 2023, 12:37 PM IST
Vastu Tips For Car : कारमध्ये ठेवलेल्या 'या' गोष्टींमुळे अपघात, संकटं टळतात; अजिबातच दुर्लक्ष करू नका
Vastu Tips For Car : तुम्हाला माहितीये का, काही मंडळी तर कारचा रंग, कारचा नंबर या गोष्टींनाही वास्तुशास्त्राशी जोडून त्या अनुषंगानंच वाहन खरेदी करतात. कारमध्ये कसलं वास्तुशास्त्र? हाच प्रश्न तुम्हालाही पडला ना?
Jun 13, 2023, 02:09 PM IST8 Seater Car खरेदीचा निर्णय बदलला; आता फक्त टॅ्क्सीचालकच खरेदी करू शरणार 'ही' कार
8 Seater Cars: सहसा कार खरेदी करण्याचा विषय आला, की कुटुंबाला साजेशी, सर्व मंडळी मावतील अशी कार खरेदी करण्याकडे अनेकांचाच कल असतो. पण, आता मात्र या निर्णयामध्ये काहीशा अडचणी येतील...
Jun 7, 2023, 07:30 AM IST
कारच्या स्पीडोमीटरवर नव्हे, टायवर दिलेला असतो Top Speed; तुम्हाला माहितीये?
मुख्य म्हणजे वेळप्रसंगी आपल्यालाही या वाहनांची प्राथमिक डागडुजी करणं शक्य होतं. त्यामुळं कार असो वा बाईक, त्याबद्दलची महत्त्वाची माहिती कायमच लक्षात ठेवणं उत्तम. वाहनांचं इंजिन जितकं महत्त्वाचं तितकीच त्यांची चाकंही महत्त्वाची. तुम्ही कधी कारचे टायर निरखून पाहिले आहेत का?
May 25, 2023, 02:55 PM ISTएकदा चार्ज करून 370 किमीचा प्रवास करणारी इलेक्ट्रिक मिनीवॅन पाहिली का? SUV लाही देतेय टक्कर
Auto News : कारप्रेमी मंडळींमध्ये सध्या या कारबद्दल बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. अद्यापही भारतात न आलेली ही कार आतापासूनच तिच्या फिचर्समुळे सेलिब्रिटींमध्येही लोकप्रिय ठरत आहे.
May 22, 2023, 12:09 PM ISTअवघ्या 11,000 रुपयांत बुक करा 'ही' इलेक्ट्रीक कार; महिन्याला फक्त 519 रुपयांचा खर्च
comet ev : कॉमेटच्या स्टीअरिंगवरच कंट्रोल बटन्स असल्यामुळं कार ड्राईव्ह करतानाही एक चांगला फील इथं मिळतो.
May 16, 2023, 08:20 AM ISTTATA हॅरियर, सफारीचे नवे मॉडेल, त्यांची किंमत, फिचर्स पाहून म्हणाल, आणि काय हवं...?
TATA Cars : ज्यावेळी एखादी कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला जातो तेव्हा अनेक निकष अंदाजात घेतले जातात. त्यातही कार महागडी असेल, तर त्यामध्ये आपण भरतोय तितक्या पैशांमध्ये सुविधा योग्य आहेत ना हे पाहण्यालाच अनेकांचं प्राधान्य.
May 3, 2023, 04:04 PM IST
Cheapest Car : तुमच्या बजेटला धक्का न लावता खरेदी करा ‘या’ कार, जबरदस्त मायलेजसह मिळवा अफलातून फिचर्स
Budget Cars : हक्काची कार असावी, वाटेत तेव्हा वाटेल तिथे आणि वाटेल त्या वेळी निघून जावं अशीच तुमचीही इच्छा आहे? मग वाट कसली पाहताय? बजेटची चिंता आता करुच नका. कारण कार खरेदीचं बेस्ट डील तुमची वाट पाहतंय म्हणे...
Apr 16, 2023, 08:57 AM ISTVirat Kohli Car: "मी भावासोबत पेट्रोल पंपावर पोहोचलो अन्..."; विराटने सांगितला पहिल्या गाडीचा किस्सा!
Virat Kohli with safari : मी माझ्या स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली पहिली कार (Virat Kohli First Car) सफारी होती. त्यावेळी सफारी ही गाडी असायची जी पाहून लोक स्वतःहून रस्ता मोकळा करायचे. सफारी विकत घेण्यामागे ती प्रेरणा होती, असं विराट कोहली (Virat Kohli) सांगतो.
Apr 14, 2023, 04:47 PM ISTझकास! BMW नं लाँच केली स्वस्त SUV; हैराण करणारे फिचर्स पाहिले?
BMW कार रस्त्यावरून जेव्हाजेव्हा जाते तेव्हातेव्हा अनेकांच्याच नजरा वळतात. कारण म्हणजे या कारची किंमत आणि तिचा आलिशान लूक. खिशाला चांगलाच चटका देणारी ही कार कमी दरात मिळाली तर?
Mar 30, 2023, 11:49 AM IST
Brezza, Nexon आवडल्या नाहीत? 'ही' स्वस्तात मस्त SUV हातची जाऊ देऊ नका
सगळेच Brezza, Nexon घेतायत... आम्हाला काहीतरी नवं हवं, असा सूर आळवणारे तुमच्याही नजरेत आहेत का?
Mar 16, 2023, 11:34 AM IST
Car च्या स्पीडोमीटरवर दिसणाऱ्या प्रत्येक लाईटचा अर्थ माहितीये? लक्ष द्या नाहीतर मोठं नुकसान अटळ
car health : तुमच्याकडेही कार आहे का? ती बरीच वर्षे सुस्थितीत राहावी असं तुम्हालाही वाटतंय का? तर, तुम्हीही काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.
Dec 10, 2022, 11:49 AM ISTVehicle Sales: नोव्हेंबर महिन्यात ऑटो क्षेत्रात बूमबूम, सर्वाधिक नवी वाहनं खरेदीमागचं FADA ने सांगितलं कारण
Vehicle Demand: कोरोनानंतर आता ऑटोक्षेत्र पुन्हा एकदा ट्रॅकवर येऊ लागलं आहे. वाहन उत्पादकांसाटी नोव्हेंबर महिना सर्वाधिक विक्रीचा ठरला. वाहन विक्रीत गेल्या महिन्यात चांगलीच वाढ झाली आहे. फेडरेशन ऑफ व्हेईकल डीलर्स असोसिएशन (FADA) च्या म्हणण्यानुसार, नोव्हेंबर महिन्यात वाहनांच्या किरकोळ विक्रीत मोठी उसळी दिसून आली.
Dec 9, 2022, 06:11 PM ISTथंडीच्या दिवसांत कारमध्ये 'हा' बदल करताना दहावेळा विचार करा
car : लाखोंच्या कारमध्ये काहीही बदल करताना काळजी घेतली पाहिजे...
Nov 11, 2022, 03:08 PM IST