Brezza, Nexon आवडल्या नाहीत? 'ही' स्वस्तात मस्त SUV हातची जाऊ देऊ नका

सगळेच Brezza, Nexon घेतायत... आम्हाला काहीतरी नवं हवं, असा सूर आळवणारे तुमच्याही नजरेत आहेत का?   

Mar 16, 2023, 11:34 AM IST

Brezza, Nexon यांसारख्या कार गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं रस्त्यांवर दिसत आहेत. सर्वसामान्यांची आर्थिक गणितं सांभाळून घेत त्याच पद्धतीनं डिझाईन करण्यात आलेल्या या कार अनेकांसाठी Dream Cars ठरल्या आहेत. पण, काहींना मात्र ही दोन मॉडेल सर्वचजण घेतात म्हणून भावलेली नाहीत

1/6

Hyundai Venue colors

Brezza Nexon Hyundai Venue Price and Features latest Auto news

अशा सर्वच मंडळींसाठी ही अफलातून एसयूव्ही एक उत्तम पर्याय असेल. ती म्हणजे Hyundai Venue  

2/6

Hyundai Venue photos

Brezza Nexon Hyundai Venue Price and Features latest Auto news

वेन्यूचं 1.0 लीटरचं टर्बो पेट्रोल इंजिन 120पीएस/172एनएम जनरेट करतं. यासोबत 6-स्पीड आयएमटी आणि 7-स्पीड डीसीटीचे पर्याय मिळतात. 

3/6

Hyundai Venue features

Brezza Nexon Hyundai Venue Price and Features latest Auto news

यामध्ये तुम्हाला तीन इंजिनचे पर्याय मिळतील. या कारचं 1.2 - लीटर पेट्रोल इंजिन 83पीएस/114एनएम जनरेट करतं. यात 5 स्पीड गिअरबॉक्सही देण्यात आला आहे. 

4/6

Hyundai Venue price

Brezza Nexon Hyundai Venue Price and Features latest Auto news

 7.68 लाख रुपयांपासून 13.11 लाख रुपयांपर्यंतच्या (एक्स शोरूम) किमतीत तुम्ही ही कार खरेदी करु शकता.   

5/6

Hyundai Venue

Brezza Nexon Hyundai Venue Price and Features latest Auto news

या कारमध्ये तुम्हाला कनेक्टेड कार टेक्नोलॉजीसोबत अॅलेक्सा, गूगल वॉईस असिस्टंट, 8 इंचांचं टचस्क्रीन आणि सनरुफ असे फिचर्स मिळतात. 

6/6

Auto news

Brezza Nexon Hyundai Venue Price and Features latest Auto news

4-वे पॉवर्ड ड्रायवर, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, वायरलेस फोन चार्जिंग, ऑटो एसी, कूल्ड ग्लवबॉक्स, एबीएससोबत ईबीडी, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, टीपीएमएस, हिल-होल्ड असिस्ट,  4 एअरबॅग्ससारखे फिचर्स मिळतील.