काँग्रेस

कल्याण-डोंबिवलीत राजकीय आखाडा, सेना भाजपचं मिशन 'फोडाफोडी'

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजपने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक फोडण्यास सुरुवात केलीय. महापालिकेवर एकहाती वर्चस्व असावे यासाठी दोन्ही पक्षात आतापासून स्पर्धा सुरु झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता या दोन्ही पक्षाचं टार्गेट मनसे आहे. 

Aug 13, 2015, 10:10 AM IST

नरेंद्र मोदी रेडिओ, टीव्हीवरच बोलतात संसदेत नाही : काँग्रेस

आयपीएलचे कमिशनर ललित मोदी आणि व्यापमं घोटाळ्यावर संसदेत घमासान सुरु असताना  आज 'मोदीगेट' प्रकणावरुन संसदेत गरमागम चर्चा सुरु झाली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जास्त करुन रेडिओ, टीव्हीवरच बोलतात संसदेत नाही, अशी टीका काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मलिक्कार्जुन खर्गे यांनी केली.

Aug 12, 2015, 03:41 PM IST

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, पवारांची नवी खेळी

दिल्लीत सध्या राजकीय घडामोडींचा आखाडा बनलाय. लोकसभेत काँग्रेसने सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडलेय. तर भाजपने काँग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित केले. यावर राजकारण तापले असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तिसरी खेळी मांडली असून गैर काँग्रेस आणि भाजप राजकीय पक्षांच्या बैठकीला हाक दिली आहे.

Aug 12, 2015, 09:06 AM IST

नरेंद्र मोदींनी अखेर तोंड उघडले, काँग्रेसवर निशाणा

भाजपच्या नुकत्याच संपलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. काँग्रेस जाणूनबूजन देशाच्या विकासाला अडथळा आणत असल्याचंही मोदींनी यावेळी म्हटलं.

Aug 11, 2015, 03:58 PM IST

संसदेत काँग्रेसचा धिंगाणा, जोरदार घोषणाबाजी

आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी प्रकरण आणि मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यावरून आक्रमक झालेल्या काँग्रेसनं लोकसभेत धिंगाणा घातला.

Aug 11, 2015, 03:52 PM IST

शरद पवार करणार मराठवाड्याचा दौरा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या १५ऑगस्टपासून मराठवाड्याचा दौरा करणार आहेत.

Aug 7, 2015, 07:08 PM IST

स्वराज नौटंकी करण्यात पटाईत : सोनिया गांधी

 ललित मोदी प्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत स्पष्टीकरण दिल्यानंतरही काँग्रेसचं समाधान झालेलं नाही. उलट काँग्रेस या मुद्यावरुन आणखी आक्रमक झालीय. सलग चौथ्या दिवशी काँग्रेसनं संसदेबाहेर आंदोलन केलं.

Aug 7, 2015, 03:45 PM IST

राजीव गांधी जीवनदायी योजनेला बाळासाहेबांचं नाव द्या : आरोग्यमंत्री

राजीव गांधी जीवनदायी योजनेला बाळासाहेबांचं नाव द्या, अशी मागणी शिवसेनेचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. दरम्यान, या योजनेच्या नामांतराला काँग्रेसने विरोध केलाय.

Aug 6, 2015, 07:12 PM IST

राणे यांनी तोंड उघडले, मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत!

 सूर्यकांता चिक्कीप्रकरणी काँग्रेस नेते नारायण राणे यांनी तोंड उघडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे बोलत आहेत, अशी तोफ राणेंनी डागली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनीच कंत्राट देण्यासाठी शिफारस केल्याचा दावा राणेंनी केलाय.

Aug 6, 2015, 05:55 PM IST