मुसलमानांसाठी भारत सर्वात चांगला देश - भाजप
बॉलीवूड अभिनेता आमिर खानने असहिष्णूतेवर दिलेल्या वक्त्व्यानंतर देशात वादळ उठले, त्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या समर्थन भाजपला खटले. भारत हा मुसलमानांसाठी सर्वात चांगला देश असल्याचे भाजपचे नेते शहनवाज हुसैन यांनी म्हटले आहे.
Nov 24, 2015, 06:33 PM ISTपिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसचं चाललंय तरी काय?
पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसचं चाललंय तरी काय?
Nov 18, 2015, 10:39 PM ISTपुणे - प्रवेशाचं गौडबंगाल काँग्रेसने उघडलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 17, 2015, 11:05 PM ISTकोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या अश्विनी रामाणे
कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या अश्विनी रामाणे
Nov 16, 2015, 07:15 PM ISTकोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या अश्विनी रामाणे
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कोल्हापूर महापालिकेत आघाडी केली आहे. काँग्रेसच्या अश्विन रामाणे यांची महापौरपदी निवड झाल्याने सतेज पाटील यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे बोलले जात आहे.
Nov 16, 2015, 01:51 PM ISTठाणे : नथुराम गोडसेची जयंती, काँग्रेसकडून निषेध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 15, 2015, 04:02 PM ISTभाजपच्या आक्रमकपणाला लगाम, काँग्रेस-राष्ट्रवादीला नवी ऊर्जा
बिहार निवडणुकीच्या निकालाचे देशभर जसे पडसाद उमटत आहेत तसे पडसाद निश्चितच राज्यात उमटणार आहेत. एकीकडे सत्तेवर आल्यापासून आक्रमक असलेल्या भाजपला आपल्या आक्रमकपणाला मुरड घालावी लागणार आहे.
Nov 10, 2015, 03:26 PM ISTकेडीएमसी अपडेट : सेना-भाजपला हवी काँग्रेसच्या 'हाता'ची साथ
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका महापौरपदाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष नसली तरी अप्रत्यक्षपणे मदत करावी म्हणून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना हाताच्या पंजाची साथ हवी आहे. त्यासाठी भाजप-सेनेच्या नेत्यांनी काँग्रेसशी संपर्क साधला आहे.
Nov 6, 2015, 07:09 PM ISTमोदी आशीर्वादाने समाजात फूट पाडण्याचा डाव : सोनिया गांधी
देशात असहिष्णूतेचे वातावरण निर्माण झालेय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने असहिष्णूता पसरवण्यात येत आहे. यातून समाजा समाजामध्ये फूट पाडण्यात येतेत, असा आरोप काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला आहे.
Nov 3, 2015, 10:30 PM ISTकाँग्रेस आंदोलनावर भाजपची जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2015, 07:52 PM ISTसोनिया गांधी यांची मोदींवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2015, 07:51 PM ISTभाजपला टोला, कोल्हापुरात पाव्हणं, नाद करायचा नाय!
महानगरपालिकेत भाजपने सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली केल्यात. प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कोणत्याही परिस्थितीत कोल्हापुरात भाजपचीच सत्ता येणार असे छातीठोक सांगत होते. मात्र, काँग्रेसने त्यांच्या उत्साहावर पाणी ओतले. दरम्यान, निकाल लागल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी 'मै हू डॉन' आणि 'नाद करायचा नाय, पाव्हणं, नाद करायचा नाय' अशा गाण्यांवर डॉल्बीचा ठेका धरत, अनोखे उत्तर दिले.
Nov 3, 2015, 07:41 PM ISTकोल्हापुरात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता, महापौर काँग्रेसचा
भाजपने कोल्हापुरात आपले बस्तान मांडण्यासाठी ताराराणी या स्थानिक पक्षाशी आघाडी केली. मात्र, त्यांना त्यात मोठे अपयश आले. तर काँग्रेसने आपले बस्तान चांगलेच बसविले. त्यामुळे पालिकेत त्यांच्या पक्षाचा महापौर बसणार आहे. काँग्रेसने 'हात' पुढे करत राष्ट्रवादीला सोबत घेत त्यांच्या पारड्यात उपमहापौरसह महत्वाचे स्थायी समिती सभापतीपद देण्याचे मान्य केलेय.
Nov 3, 2015, 03:55 PM ISTकोल्हापूरमध्ये आघाडी होणार, अधिकृत घोषणा लवकरच - कदम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2015, 01:07 PM ISTअसहिष्णूताबाबत काँग्रेसने आम्हाला शिकवू नये : मोदी
देशात असहिष्णूतेची भावना निर्माण झाल्याचे आरोप होत आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी साहित्यिक, चित्रपटकर्मी, शास्त्रज्ञ यांनी आपले पुरस्कार परत केलेत. तसेच काँग्रेस आणि कम्युनिष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवलेय. याला आज मोदी यांची प्रत्युत्तर दिलेय. असहिष्णूताबाबत काँग्रेसने आम्हाला शिकवू नये, असे मोदी म्हणालेत.
Nov 2, 2015, 10:23 PM IST