खासदारांचे निलंबन, काँग्रेस अधिक आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 5, 2015, 09:00 PM ISTआशिष शेलार यांच्या घरासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन
आशिष शेलार यांच्या घरासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन
Aug 5, 2015, 04:54 PM ISTकाँग्रेसच्या सर्व खासदारांचे निलंबन झाले तरी स्वराज यांचा राजीनामा हवा - राहुल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2015, 06:19 PM ISTखासदार निलंबनाविरोधात काँग्रेस आक्रमक, काळ्या पट्ट्या बांधून निषेध
खासदारांवरील निलंबनानं काँग्रेस आणखी आक्रमक झाली आहे. सरकारच्या या निलंबन निर्णयाच्या विरोधात संसंदेच्या आवारात काँग्रेसनं धरणं आंदोलन केलंय.
Aug 4, 2015, 11:32 AM ISTकाँग्रेसच्या २५ खासदारांचे लोकसभेतून निलंबन
लोकसभा सभापतींनी काँग्रेसच्या २५ खासदारांना ५ दिवसांसाठी निलंबित केलं आहे. संसदेच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात अडथळा आणल्याने ही निलंबन करण्यात आलं आहे.
Aug 3, 2015, 05:36 PM ISTकाँग्रेसचे आडमुठे धोरणामुळे संसदेचे काम नाही - नितीन गडकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2015, 04:47 PM ISTहोय, मी टायगरला पाकिस्तानात भेटलो होतो; काँग्रेस आमदाराचा खुलासा
होय, मी टायगरला पाकिस्तानात भेटलो होतो; काँग्रेस आमदाराचा खुलासा
Aug 1, 2015, 10:20 AM ISTराहुल गांधी यांची डॉ. कलाम यांना आदरांजली
राहुल गांधी यांची डॉ. कलाम यांना आदरांजली
Jul 28, 2015, 03:20 PM ISTदिल्लीत भाजप खासदारांचे विरोधकांविरुद्ध निदर्शनं
दिल्लीत संसदभवनात आज न भूतो असं दृष्य दिसण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात निदर्शनं करणार आहे. भाजपानं तसं जाहीर केलंय. संसदेच्या प्रांगणात भाजपाचे खासदार आज काँग्रेसच्या निषेधार्थ आंदोलन करणार आहेत.
Jul 24, 2015, 09:41 AM ISTसंसदेत कँटिनमधील जेवणावरील सब्सिडी बंद होणार? भाजप, काँग्रेसला मान्य
संसदेच्या कँटिनमध्ये मिळणारी सब्सिडीतील स्वस्त जेवण लवकरच बंद होऊ शकतं. हे जेवण संसदेतील कर्मचारी, खासदारांना बाहेर मिळणाऱ्या जेवणाच्या तुलनेनं खूप कमी किमतीत मिळतं.
Jul 23, 2015, 11:25 AM ISTविरोधकांवर सुषमा स्वराज यांचा ट्विटर बॉम्ब
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2015, 05:22 PM ISTकोलगेट आरोपीच्या पासपोर्टसाठी काँग्रेस नेत्याकडून दबाव - सुषमा स्वराज
पराराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्यावर आक्रमक झालेल्या काँग्रेसला नामोहरम करण्यासाठी आता स्वराज यांनी स्वतःच हाती तलवार घेतलीय. कोळसा घोटाळ्याचे आरोपी संतोष बागरोडिया यांना डिप्लोमॅटिक पासपोर्ट देण्यासाठी काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं दबाव टाकल्याचं सुषमा स्वराज यांनी म्हटलंय.
Jul 22, 2015, 01:10 PM ISTसंसदेचा दुसरा दिवसही वाया, कामकाज दिवसभरासाठी तहकूब
लोकसभा आणि राज्यसभेत आजही काँग्रेस आणि इतर विरोधीपक्षांच्या नेत्यांनी गोंधळ घातलाय. त्यामुळं पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही आज पाण्यात जाण्य़ाची शक्यता आहे.
Jul 22, 2015, 12:56 PM IST'एफटीआयआय'च्या आंदोलनाला काँग्रेसच्या नगमांचाही पाठिंबा
'एफटीआयआय'च्या आंदोलनाला काँग्रेसच्या नगमांचाही पाठिंबा
Jul 21, 2015, 10:38 PM ISTदिल्लीत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2015, 03:04 PM IST