उर्जित पटेल यांना काँग्रेस कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्कीचा प्रयत्न
पोलिसांनी कार्यकर्त्यांना उर्जित पेटल यांच्यापासून दूर ठेवलं. मात्र कार्यकर्त्यांनी नोटाबंदीचा विरोध काळे झेंडे दाखवून व्यक्त केला.
Dec 15, 2016, 09:08 PM ISTनगरपरिषद निवडणूक : पुण्यात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपची मुसंडी, काँग्रेसचा दणका
पुण्यात १० पैकी ३ नगरपरिषदांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत भाजपने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला तडा दिला आहेत तर काँग्रेसने देखील आपली ताकत वाढवून राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.
Dec 15, 2016, 06:38 PM ISTनोटबंदीवरून २० दिवशीही रणकंदन
नोटाबंदीच्या मुद्यावरुन संसदेत सलग विसाव्या दिवशी विरोधकांचं रणकंदन पाहायला मिळालं.. विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज शुक्रवारपर्यंत स्थगित करण्यात आलंय..
Dec 15, 2016, 06:24 PM ISTमोदींवर आरोप : राहुल गांधींच्या वक्तव्याचा भाजपच्या मंत्र्यांकडून समाचार
भाजपच्या मंत्र्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावरून काँग्रेसचा समाचार घेतला आहे. गेले पंधरा दिवस काँग्रेसचे खासदार सभागृहात गोंधळ का घालत आहेत, असा प्रश्न संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी उपस्थित केला. तर बाबुल सुप्रियोंनीही राहुल गांधी बोलले तर काँग्रेसच नुकसान होईल, असं म्हटलंय. तर माहिती आणि प्रसारणं मत्री व्यंकय्या नायडूंनीही काँग्रेसवर शरसंधान साधले आहे.
Dec 14, 2016, 05:49 PM ISTकाँग्रेस नगरसेविका अनधिकृत बांधकाम, कारणे दाखवा नोटीस जारी
शहरातील वॉर्ड क्रमांक 65च्या काँग्रेस नगरसेविका विनिता वोरा यांचं अनधिकृत बांधकाम कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. हे बांधकाम का पाडू नये, अशी नोटीस महानगरपालिकेने बजावली आहे. याबाबत महानगरपालिकेच्यावतीने न्यायालयात स्पष्टीकरण देण्यात आले.
Dec 13, 2016, 11:34 PM ISTधनजंय मुंडेंची नाव न घेता अशोक चव्हाणांवर टीका
निवडणूक प्रचारानिमित्त नांदेड दौऱ्यावर आलेल्या धनंजय मुंडेनी कॉंग्रेसच्या भ्रष्टाचारावर टीका करुन नाव न घेता कोंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवर निशाणा साधला.
Dec 11, 2016, 10:19 AM ISTराहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2016, 03:43 PM ISTकाँग्रेसचे ८ नगरसेवक फुटलेत, श्रीरामपुरात महाआघाडीला पाठिंबा
श्रीरामपूर नगरपरिषदेत धक्कादायक राजकीय घडामोड घडली आहे. काँग्रेसचे आठ नगरसेवकांनी महाआघाडीशी हात मिळवणी केली आहे.
Dec 2, 2016, 10:40 AM ISTराहुल गांधी आणि काँग्रेसचं ट्विटर हँडल पुन्हा हॅक
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचं अधिकृत ट्विटर हँडल पुन्हा एकदा हॅक करण्यात आलं आहे.
Dec 1, 2016, 10:36 AM ISTलोकांच्या सहानुभूतीसाठी काँग्रेसचा आक्रोश मोर्चा
नोटाबंदी आणि पैसे काढण्यासाठी रांगेत थांबलेल्या ५० लोकांना जीव गमवावा लागलेल्या लोकांच्या बाजूने सहानुभूती दर्शवण्यासाठी काँग्रेस तर्फे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्व आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.
Nov 29, 2016, 11:46 PM ISTभाजप-शिवसेना जोमात, काँग्रेस-राष्ट्रवादी कोमात
नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी सत्ताधारी भाजपा शिवसेनेला साथ देताना विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला झटका दिला आहे. मागील वेळेस क्रमांक एकवर असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष थेट चार क्रमांकावर फेकला गेला आहे, तर क्रमांक दोनवर असलेल्या काँग्रेसची घसरण क्रमांक तीनवर झाली आहे. या निकालानंतर काँग्रेसच्या नेत्यांमध्येच शाब्दिक युद्ध सुरू झालंय तर राष्ट्रवादी कांग्रेसला पश्चिम महाराष्ट्रातील गडातच हादरा बसल्याने पक्षात अस्वस्थता आहे.
Nov 29, 2016, 08:25 PM ISTभाजप-सेना जोमात, राष्ट्रवादी-काँग्रेस कोमात
भाजप-सेना जोमात, राष्ट्रवादी-काँग्रेस कोमात
Nov 29, 2016, 07:58 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादीला 'जोर का झटका'
काँग्रेस - राष्ट्रवादीला 'जोर का झटका'
Nov 29, 2016, 07:56 PM ISTविखेंकडून मानसिक छळ, काँग्रेसमध्ये कोंडमारा : बाळासाहेब थोरात
विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हल्लाबोल चढवला आहे.
Nov 29, 2016, 03:52 PM IST