पंतप्रधान मोदींची युपीत महारॅली, सपा, बसपा, काँग्रेसवर टीका
समाजवादी पार्टीतील यादवीमुळे आधीच उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची लखनऊमध्ये महारॅली घेतली. उत्तर प्रदेशातल्या जनतेला संपूर्ण बहुमताचं आवाहन केलं.
Jan 2, 2017, 04:32 PM ISTउत्तर प्रदेशात 'यादवी दंगल', काँग्रेस देणार अखिलेश यादव यांना पाठींबा
सपातून हकालपट्टीतून केल्याला अखिलेश यादव यांना सरकार स्थापनेसाठी काँग्रेस पाठींबा देणार आहे. त्यामुळे सरकार वाचणार का, याकडे लक्ष लागले आहे.
Dec 31, 2016, 08:28 AM ISTबाळासाहेब विखे पाटील यांचं निधन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2016, 09:33 PM ISTबाळासाहेब विखे पाटील यांचं निधन
ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीयमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचं निधन झालंय.
Dec 30, 2016, 09:01 PM ISTनोटबंदीविरोधात काँग्रेसचं आंदोलन
Dec 30, 2016, 05:55 PM ISTअरुणाचल प्रदेशातील राजकीय अस्थिरता, मुख्यमंत्री पेमा खांडूंची पक्षातून हकालपट्टी
अरुणाचल प्रदेशातील राजकीय अस्थिरता अद्यापही कायमच आहे.. मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यावर त्यांच्याच पक्षानं कारवाई करत पीपल्स पक्षातून त्यांची हकालपट्टी केलीये.. खांडूंसह उपमुख्यमंत्री चौना मे आणि अन्य पाच आमदारांना पक्षातून तडकाफडकी निलंबित करण्यात आलंय.
Dec 30, 2016, 07:22 AM ISTहमारा प्रधानमंत्री रिश्वतखोर है - काँग्रेस कार्यकर्त्यांचा टॅटू
हमारा प्रधानमंत्री रिश्वतखोर है - काँग्रेस कार्यकर्त्यांचा टॅटू
Dec 29, 2016, 10:14 PM ISTमुंबई | काँग्रेसची पंतप्रधानांवर अशीही टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 29, 2016, 08:29 PM ISTमोदींवर टीका करताना निरुपम यांनी पातळी सोडली
नोटबंदीवरून पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या काँग्रेसने आज अखेर पातळी सोडली.
Dec 29, 2016, 06:28 PM ISTपिंपरीत काँग्रेसला खिंडार ७ नगरसेवक राष्ट्रवादीत!
पिंपरीत काँग्रेसला खिंडार ७ नगरसेवक राष्ट्रवादीत!
Dec 28, 2016, 09:13 PM ISTपिंपरीत काँग्रेसला खिंडार ७ नगरसेवक राष्ट्रवादीत!
पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला पुरते हैराण करणार अशा आविर्भावात असलेल्या भाजपला जोरदार धक्का देत अजित पवार यांनी काँग्रेसला खिंडार पाडत ७ नगरसेवक राष्ट्रवादीत आणले
Dec 28, 2016, 06:48 PM ISTनोटाबंदीनंतर काँग्रेसने विरोधकांना एकत्र आणले खरे पण... उभी फूट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 27, 2016, 02:39 PM ISTनोटाबंदीनंतर काँग्रेसने विरोधकांना एकत्र आणले खरे पण... उभी फूट
नोटाबंदीनंतर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसनं विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला खरा. पण तो म्हणावा तितका यशस्वी होताना दिसत नाही. आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी दिल्लीत विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांची याच मुद्द्यावर रणनीती ठरवण्यासाठी बैठक बोलावली आहे.
Dec 27, 2016, 08:51 AM ISTपवारांच्या समोरचं मोदींची आधीच्या सरकारवर टीका
पुण्यातल्या बहुप्रतिक्षित मेट्रो प्रकल्पाचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं.
Dec 24, 2016, 09:25 PM IST