मोदींच्या कार्य़क्रमात विघ्न नको, संजय निरुपम पोलिसांच्या नजरकैदेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. पोलिसांनी खबरदारी घेतली असून संजय निरुपम यांना घरातच नजरकैदेत ठेवले आहे.
Dec 24, 2016, 12:23 PM ISTखासदारांच्या प्रगती पुस्तकातून 'प्रगती' आणि 'उपस्थिती' गायब!
संसदेचं हिवाळी अधिवेशना नोटबंदीमुळे पाण्यात गेलं. आता नवीन वर्षात अर्थसंकल्पीय अधिवेशन येणार आहे. मात्र, मागील अडीच वर्षात कोणत्या पक्षांच्या खासदारांनी सर्वात चांगली कामगिरी केली आणि कोणत्या खासदारांचा कामगिरी खराब राहिली, याचा हा आढावा...
Dec 23, 2016, 09:25 PM ISTखासदारांच्या प्रगती पुस्तकातून 'प्रगती' आणि 'उपस्थिती' गायब!
खासदारांच्या प्रगती पुस्तकातून 'प्रगती' आणि 'उपस्थिती' गायब!
Dec 23, 2016, 08:19 PM ISTमोदींच्या कार्यक्रमाआधील काँग्रेसकडून पुणे मेट्रोचे भूमीपूजन
Dec 23, 2016, 03:00 PM ISTगोव्यात निवडणुकीचे पडघम, भाजपमध्ये इनकमिंग
मार्च महिन्यामध्ये मुदत संपणाऱ्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम आत्ता जोरात वाजू लागलेत. सत्ताधारी भाजपने प्रचारात वेग घेतला असून काँग्रेसचे असंतुष्ट आमदारांना भाजपत घेण्याचे प्रयत्न जोरात सुरु आहेत.
Dec 23, 2016, 09:15 AM IST'खिल्ली उडवण्यापेक्षा आरोपांना उत्तर द्या'
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खिल्ली उडवण्यापेक्षा केलेल्या आरोपांना उत्तरं द्यावीत असं थेट आव्हान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलं आहे.
Dec 22, 2016, 05:20 PM ISTकाँग्रेस प्रवेशाच्या बातम्यांना हरभजनचा पूर्णविराम
भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग काँग्रेसच्या तिकीटावर पंजाबच्या जलंदर विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु होत्या.
Dec 22, 2016, 04:59 PM ISTपुणे मेट्रोचे श्रेय काँग्रेसचेच, पृथ्वीराज चव्हाण करणार भूमिपूजन
पुणे मेट्रोच्या भूमिपूजनावरून रंगलेला वाद काही शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. काँग्रेसने मेट्रोला प्राधान्य दिले. त्यामुळे काँग्रेसच्या उपस्थितीत मेट्रोचे भूमिपुजन होणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केलेय. त्याचवेळी मोदींचा नोटाबंदीचा निर्णय पूर्णत: फसलाय, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.
Dec 22, 2016, 03:21 PM ISTचंदीगडमध्ये पालिका निवडणुकीत भाजपला यश तर काँग्रेसचा धुव्वा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2016, 03:24 PM ISTचंदीगड स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपला चांगले यश, काँग्रेसला धक्का
पंजाब विधानसभा निवडणुकांच्या आधी झालेल्या चंदीगडच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला पराभवाचा मोठा सामना करावा लागला आहे.
Dec 20, 2016, 12:16 PM ISTमराठवाड्यातल्या निकालानंतर औरंगाबादमध्ये नाराजी नाट्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2016, 09:56 PM ISTमराठवाड्यातल्या जनतेचा काँग्रेसला 'हात'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2016, 09:55 PM ISTराहुल गांधी घेणार पंतप्रधान मोदींची भेट
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीं आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत.
Dec 16, 2016, 08:26 AM ISTउर्जित पटेल यांना काँग्रेस कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्कीचा प्रयत्न
पोलिसांनी कार्यकर्त्यांना उर्जित पेटल यांच्यापासून दूर ठेवलं. मात्र कार्यकर्त्यांनी नोटाबंदीचा विरोध काळे झेंडे दाखवून व्यक्त केला.
Dec 15, 2016, 09:08 PM IST