काँग्रेस

पुण्याचा कारभारी कोण, सर्वांची प्रतिष्ठा पणाला

राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या १० वर्षांची सत्ता येनकेन प्रकारे उलथवून टाकण्यासाठी सरसावलेला भाजप, पक्षाचा बालेकिल्ला राखण्याच्या इर्षेनं पेटून उठलेला राष्ट्रवादी काँग्रेस, गेल्या वेळच्या यशाची आशा बाळगून असलेला मनसे, अस्तित्वाच्या लढाईला सामोरं जात असलेला काँग्रेस; 

Jan 11, 2017, 05:11 PM IST

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक

पाच राज्यांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत काँग्रेसच्या अखिल भारतीय कार्यकारिणीची बैठक होत आहे. बैठकीला जनवेदना संमेलन असं नाव देण्यात आलं आहे.  बैठकीत बोलताना राहुल गांधींनी मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर जोरदार टीका केली. भाजपनं रिझर्व्ह बँकेसारख्या स्वायत्त संस्थांवर हल्ला केल्याचा आरोप केला.

Jan 11, 2017, 01:42 PM IST

पुण्यात राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेचा भाव डाऊन

पुण्यात राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेचा भाव डाऊन

Jan 10, 2017, 04:19 PM IST

सरकारच्या त्या जाहिरातींवर काँग्रेसला आक्षेप

राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या जाहिराती पेट्रोल पंप, रेल्वे आणि बसवर लागलेल्या आहेत.

Jan 9, 2017, 07:56 PM IST

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

पंजाब विधानसभा निवडणुकीत जाहीरनामा प्रसिद्ध करून काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते काँग्रेसनं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.  गेल्या दहा वर्षात अकाली दल आणि भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळं पंजाबचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप मनमोहन यांनी केला आहे.

Jan 9, 2017, 03:21 PM IST

काँग्रेसचे जिप सभापतींसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत

मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवगठबंधन बांधून प्रवेश केला.

Jan 8, 2017, 08:16 PM IST

धुळ्यात काँग्रेस कमिटीमध्ये उभी फूट

जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये उभी फूट पडल्याचं शुक्रवारी दिसून आले. धुळे जिल्ह्यातल्या काँग्रेसमधल्या अल्पसंख्याक समाजाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी, स्थानिक नेत्यांविरोधातच आंदोलन केले.

Jan 7, 2017, 09:52 PM IST

अमरावती नोटबंदी विरोधात काँग्रेसचा आक्रोश मोर्चा

शहरात नोटबंदी विरोधात काँग्रेसच्यावतीने आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला. नोटबंदी हा भारतातील सर्वात मोठा घोटाळा असून याची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Jan 7, 2017, 07:11 PM IST

भाजप सरकारने काळा पैसा पांढरा केला : काँग्रेस

भाजप सरकारने काळा पैसा पांढरा केल्याचा थेट आरोप काँग्रेसने केला आहे. नोटाबंदी नंतर आजची परिस्थिती गंभीर, बॅकेत जमा झाले जितके सांगितले तितके जमा. यावरून काळापैसा सगळा पांढरा झाला आहे. भाजपच्या माध्यमातून पांढरा झाला असा आमचा आरोप, असा हल्लाबोल काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केला.

Jan 7, 2017, 05:52 PM IST

सोनिया गांधींना चक्क वाढदिवसाऐवजी जयंतीच्या शुभेच्छा

काँग्रेसचं मुखपत्र 'काँग्रेस संदेश'मध्ये सोनिया गांधींना चक्क वाढदिवसाऐवजी जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्यात.

Jan 7, 2017, 01:32 PM IST

पुणे पालिकेत विरोधी पक्षनेत्यावरुन रणसंग्राम, पदासाठी चुरस निर्माण

आगामी महापालिका निवडणुकीत महापौर कुणाचा होणार यावरून रणसंग्राम सुरु झालाय. मात्र त्याचवेळी  पुण्यामध्ये  विरोधी पक्षनेतापदाची चर्चा रंगलीय. आश्चर्य वाटेल पण हे खरय. मावळत्या महापालिकेत औट घटकेचं विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.

Jan 6, 2017, 06:26 PM IST

पंतप्रधान मोदींची युपीत महारॅली, सपा, बसपा, काँग्रेसवर टीका

समाजवादी पार्टीतील यादवीमुळे आधीच उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची लखनऊमध्ये महारॅली घेतली. उत्तर प्रदेशातल्या जनतेला संपूर्ण बहुमताचं आवाहन केलं.

Jan 2, 2017, 04:32 PM IST