काँग्रेस

पंढरपूरचे माजी नगरसेवक नामदेव भूइटेंची हत्या

पंढरपूरचे काँग्रेसचे माजी नगरसेवक श्रीनिवास उर्फ नामदेव भूइटे यांची हत्या करण्यात आली.

Apr 18, 2017, 02:14 PM IST

काँग्रेसच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुख मैदानात

लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुख मैदानात उतरलाय. 

Apr 17, 2017, 11:23 AM IST

रोखठोक : नारायण... नारायण... (१३ एप्रिल २०१७)

नारायण... नारायण... (१३ एप्रिल २०१७)

Apr 13, 2017, 11:49 PM IST

आठ राज्यांमधल्या पोटनिवडणुकीत भाजपची सरशी, मोदी म्हणतात...

आठ राज्यांमधल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपची सरशी झाली आहे.

Apr 13, 2017, 06:11 PM IST

पालिका निवडणूक : काँग्रेस होर्डिंग्ज लातूरमध्ये चर्चेचा विषय

पालिका निवडणूक जसजशी जवळ येते आहे. तस तसा प्रचाराला नवा रंग चढू लागला आहे. यंदाच्या प्रचारात शहरात काँग्रेसनं झळकावलेली होर्डिंग्ज हा सर्वच पक्षांसाठी टीका टिप्पणीचा प्रमुख मुद्दा बनलाय.

Apr 13, 2017, 03:20 PM IST

भाजपची जुनीच ऑफर : राणे

आपण अहमदाबादमध्ये वैयक्तिक कामासाठी गेलो होतो. मी  कोणालाही भेटलेलो नाही आणि कोणाची भेट झालेली नाही, असा दावा करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेत नारायण राणे यांनी भेटीच्या वृत्ताचे खंडन केले.

Apr 13, 2017, 02:28 PM IST

मुख्यमंत्री-राणे यांची भेट, एकाच गाडीतून प्रवास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भेटीचे दोघांकडून खंडन होत असले तरी कॅमेऱ्यात दोघेही एकाच गाडीतून प्रवास करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राणे हे भाजपमध्ये जाणार या चर्चेत आता अधिक पारदर्शकता दिसत आहे.

Apr 13, 2017, 12:42 PM IST

पोटनिवडणुकीत भाजप-काँग्रेस आघाडीवर, आपची मोठी निराशा

दिल्लीत भाजप तर कर्नाटकमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. आठ राज्यांमधील विधानसभेच्या १० जागांसाठी झालेल्या पोटनिवडणूक मतमोजणीला आज सुरुवात झाली आहे.

Apr 13, 2017, 11:38 AM IST

अमित शाह भेटीचे खंडन, अहमदाबादमध्ये लपून छपून गेलेलो नाही - राणे

नारायण राणे यांचा अहमदाबाद दौरा व्यक्तिगत कामानिमित्त होता. आम्ही भाजप अध्यक्षांना भेटलेलो नाही, असे खंडन करत आम्ही लपून छपून गेलेलो नाही - आमदार नितेश राणे  

Apr 13, 2017, 10:08 AM IST

अमित शाह आणि नारायण राणे यांची अहमदाबादमध्ये भेट

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची येथे भेट झाली. त्यामुळे राणे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा जोरदार रंगत आहे. दरम्यान, ही भेट वेगळ्या कारणाने होती, असे राणेंच्या सूत्रांकडून माहिती सांगण्यात येत आहे.

Apr 13, 2017, 09:14 AM IST