'ट्रिपल तलाक' संदर्भात सहा महिन्यांत कायदा अस्तित्वात आला नाही तर...
सर्वोच्च न्यायालयानं आज ऐतिहासिक निर्णय दिलाय. तब्बल नऊ कोटी मुस्लीम महिलांसाठी ७० वर्षांनंतर आजची पहाट स्वातंत्र्याची नवी पहाट घेऊन आली. भारतातल्या मुस्लीम भगिनींवर असणारी ट्रिपल तलाकची टांगती तलवार आजपासून हद्दपार झालीय. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं आज ट्रिपल तलाक घटनाबाह्य ठरवलाय.
Aug 22, 2017, 03:09 PM ISTतीन तलाकच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाजपची प्रतिक्रिया
तीन तलाकच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाजपची प्रतिक्रिया
Aug 22, 2017, 02:02 PM ISTतीन तलाक : पेढे वाटून महिलांनी आनंद केला व्यक्त
पेढे वाटून महिलांनी आनंद केला व्यक्त
Aug 22, 2017, 02:02 PM ISTतीन तलाक : याचिकाकर्त्या शायरा बानो यांची प्रतिक्रिया
याचिकाकर्त्या शायरा बानो यांची प्रतिक्रिया
Aug 22, 2017, 02:01 PM ISTतीन तलाक : प्रा. उल्हास बापट यांची प्रतिक्रिया
प्रा. उल्हास बापट यांची प्रतिक्रिया
Aug 22, 2017, 02:00 PM ISTजाता जाता राणे काँग्रेसला जोरदार धक्का देऊन जाणार
नारायण राणे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झालीय. नारायण राणे भाजपमध्ये गेलेच तर जाता जाता काँग्रेसला धक्का देऊन जाणार आहेत.
Aug 22, 2017, 09:56 AM ISTराणे भाजपमध्ये गेले तर राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा
Aug 21, 2017, 09:03 PM ISTमिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत शिवसेनेला अंतर्गत गटबाजीचा फटका?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2017, 08:01 PM ISTमिरा-भाईंदर निवडणुकीत शिवसेनेचे एकहाती सत्तेचे स्वप्न भंगले
मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपने विजयी झेंडा रोवलाय. येथील गुजराथी, मारवाडी, जैन, उत्तर भारतीय समाजाने भाजपला एकगठ्ठा मतदान केल्याने भाजपच्या पारड्यात सत्तेचं दान पडलं तर हे मतदान फिरवण्यात शिवसेना मात्र अपयशी ठरली.
Aug 21, 2017, 07:00 PM ISTमिरा-भाईंदर महापालिका निवडणूक : राष्ट्रवादीचा सुपडा साफ
मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने २७ जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांना खातेही खोलता आलेले नाहीये.
Aug 21, 2017, 06:22 PM ISTराणे भाजपमध्ये गेले तर राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा
काँग्रेसचे नेते नारायण राणे भाजपमध्ये गेले तर काँग्रेसला डबल धक्का बसण्याची शक्यता आहे.
Aug 21, 2017, 04:20 PM IST'आणखी दोन मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार'
सुभाष देसाई आणि प्रकाश मेहता या नेत्यांची नावे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन चर्चेत आली
Aug 20, 2017, 06:54 PM ISTयोगींच्या किल्ल्यात.... त्यानं छातीवर गोंदवला राहुल गांधीचा फोटो!
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शनिवारी गोरखपूरमध्ये दाखल झाले. बीआरडी हॉस्पीटलमध्ये ऑक्सिजनअभावी मृत्युमुखी पडलेल्या चिमुरड्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी गोरखपूरमध्ये म्हणजेच मुख्यमंत्री योगींच्या बालेकिल्ल्यात पोहचलेत.
Aug 19, 2017, 01:03 PM ISTआशिष कुलकर्णी यांचा काँग्रेसला रामराम, अखिल भारतीय काँग्रेसला धक्का
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2017, 08:24 PM ISTसिंधुदुर्ग । नारायण राणे भाजपात जाण्याची चर्चा, राणेंसोबत कोण?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2017, 08:23 PM IST