काँग्रेस

'काँग्रेस'वर नाराज उर्मिलाला या पक्षाकडून मिळाली 'ऑफर'

एक मराठी मुलगी, मुस्लीम पती आणि प्रसिद्ध अभिनेत्री या उर्मिलाच्या जमेच्या बाजू प्रत्येक पक्षासाठी 'व्हॅल्यू ऍडिशन' ठरू शकतात

Jul 9, 2019, 04:35 PM IST

कर्नाटकातील राजकीय घडामोडीनंतर काँग्रेस सतर्क, मध्य प्रदेशात तातडीची बैठक

काँग्रेस आधीच सतर्क. मध्य प्रदेशमध्ये तातडीची  बैठक.

Jul 9, 2019, 12:57 PM IST

लोकसभा निवडणुकीत मदत नाही, उर्मिला मातोंडकरचे पत्र उजेडात

मुंबई काँग्रेसमधल्या वादाला आता नवं वळण लागले आहे. उर्मिला मातोंडकरने तोफ डागणारं पत्र आता उजेडात आले आहे. 

Jul 9, 2019, 11:50 AM IST

कर्नाटकातील बंडखोर आमदार गोव्यात पोहोचले नाहीत, अज्ञातस्थळी

 कर्नाटकातील बंडखोर आमदार मुंबईतून गोव्याला जाणार होते. मात्र, ते गोव्यात पोहोचलेच नाहीत. 

Jul 9, 2019, 11:37 AM IST
madhya pradesh kamalnath on meeting mla PT1M41S

मध्य प्रदेश । कर्नाटकनंतर काँग्रेस सतर्क, तातडीने आमदारांची बैठक

कर्नाटकात राजकारण जोरात सुरू असताना मध्य प्रदेशात तशीच परिस्थिती उद्भवू नये यासाठी काँग्रेस आधीच सतर्क झालीय. मुख्यमंत्री निवासस्थानी आमदारांची बैठक घेण्यात आली. बैठकीला काँग्रेस महासचिव गुलाम नबी आझादही उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आमदारांना एकजुटीनं राहण्याचा सल्ला दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

Jul 9, 2019, 10:35 AM IST
Mumbai Congress Leader Urmila Matondkar Letter Bomb PT2M39S

मुंबई । लोकसभा निवडणुकीत मदत नाही, उर्मिला मातोंडकरचे श्रेष्ठींना पत्र

मुंबईमधून लोकसभा निवडणूक लढताना आपल्याला संजय निरुपम गटाने काहीही मदत केली नाही, असे पत्र काँग्रेसच्या उमेदवार राहिलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी पक्ष श्रेष्ठींना पत्र लिहून माहिती दिली आहे. हे पत्र मे महिन्यानंतर आज उघड झाले आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर संजय निरुपम यांनी जाहीर टीका केली. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुढे आला आहे.

Jul 9, 2019, 10:10 AM IST

कर्नाटक राजकीय संघर्ष : विधानसभा अध्यक्ष घेणार आज निर्णय, काँग्रेसची बैठकही

काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. त्याचवेळी विधानशभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष आहे.

Jul 9, 2019, 08:21 AM IST

कर्नाटक काँग्रेसमध्येच गोंधळाचं वातावरण

कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळण्याच्या मार्गावर

Jul 8, 2019, 02:22 PM IST

काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांचा माजी पक्षाध्यक्षांकडे राजीनामा

सर्व मंत्र्यांनी आपला राजीनामा माजी अध्यक्षांकडे सुपूर्द केला. 

Jul 8, 2019, 12:37 PM IST
Sanjay Nirupam targets Milind Deora after resignation PT49S

काँग्रेसमधला अंतर्गत वाद पुन्हा समोर, देवरांच्या राजीनाम्यावर निरुपम यांची टीका

काँग्रेसमधला अंतर्गत वाद पुन्हा समोर, देवरांच्या राजीनाम्यावर निरुपम यांची टीका

Jul 7, 2019, 11:45 PM IST
Karnataka politics congress supporters protest outside mumbai hotel PT2M9S

कर्नाटकचं राजकारण मुंबईत, सोफीटेल हॉटेलबाहेर काँग्रेसची एकाच वेळी तीन आंदोलनं

कर्नाटकचं राजकारण मुंबईत, सोफीटेल हॉटेलबाहेर काँग्रेसची एकाच वेळी तीन आंदोलनं

Jul 7, 2019, 11:30 PM IST

कर्नाटकचं राजकारण मुंबईत, सोफीटेल हॉटेलबाहेर काँग्रेसची एकाच वेळी तीन आंदोलनं

मुंबईतल्या सोफिटेल हॉटेलमध्ये कर्नाटकातले बंडखोर आमदार उतरले आहेत.

Jul 7, 2019, 09:24 PM IST

काँग्रेसमधला अंतर्गत वाद पुन्हा समोर, देवरांच्या राजीनाम्यावर निरुपम यांची टीका

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमधला अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.

Jul 7, 2019, 07:49 PM IST

काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरूच, ज्योतिरादित्य शिंदे पायउतार

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झालं आहे.

Jul 7, 2019, 05:55 PM IST
Karnataka Bengaluru Congress JDS Resignation Continues PT9M1S

कर्नाटक । काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडी सरकार संकटात

कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडी सरकार संकटात आले आहे. सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसच्या रात्रभर बैठका झाल्या. पक्षाची सर्व जबाबदारी सिद्धरामय्यांवर सोपवण्यात आली आहे. काँग्रेसचे ९ आणि जेडीएसचे ३ अशा १२ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे राजीनामा सोपला आहे. मात्र आज अध्यक्ष त्यांच्या कार्यालयात नव्हते. आज सुटी असल्यामुळे आता याबाबत सोमवारीच निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र, यावर मंगळवारी निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Jul 7, 2019, 04:00 PM IST