काँग्रेस

काँग्रेस-राष्ट्रवादीला हादरवणाऱ्या दुसऱ्या मेगाभरतीसाठी भाजपाची व्युहरचना

विरोधी आघाडीतले अनेक विद्यमान आमदार भाजपात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत... पाहा, कुणाकुणाची नावं आहेत त्यात... 

Aug 2, 2019, 08:48 AM IST

शिवसेनेकडून ऑफर, मला फोडण्यासाठी २५ फोन - विजय वडेट्टीवार

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्याला शिवसेनेकडून ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. 

Aug 1, 2019, 09:01 PM IST
Congress Leader Vijay Wadettiwar on Shivsena | Uddhav Thackeray PT54S

चंद्रपूर । मातोश्रीवरुन आतापर्यंत किमान २५ फोन - विजय वडेट्टीवार

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या शिवसेनेकडून ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. आपल्या वांद्र्यावरून आतापर्यंत किमान २५ फोन आल्याचा त्यांचा दावा आहे. राधाकृष्ण विखे पाटलांच्या रुपाने भाजपाने एक विरोधी पक्षनेता नेल्यानंतर आता दुसरा विरोधी पक्षनेता शिवसेनेत नेण्याच्या खटपटी सुरू असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्यावरुनही दोन वेळा फोन आल्याचं सांगितले. या नव्या दाव्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे.

Aug 1, 2019, 09:00 PM IST
Mumbai congress leaders no interesting vidhan sabha election PT43S

मुंबई | निवडणुकीच्या मुलाखतीसाठी काँग्रेस नेत्यांची पाठ

मुंबई | निवडणुकीच्या मुलाखतीसाठी काँग्रेस नेत्यांची पाठ

Aug 1, 2019, 07:40 PM IST

'भाजपा'मध्ये मेगाभरती, काँग्रेस-राष्ट्रवादीचे चेहऱ्यांचा आज भाजपा प्रवेश

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी ५० आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा भाजपाचा दावा आहे

Jul 31, 2019, 08:41 AM IST

शेर बुढा हुआ तो क्या हुआ, शेर.. शेर है

या वयात साहेबांना यातना देण्यात त्यांना काय मिळते..? त्यांनी मनात आणले असते तर त्यांच्या उमेदीच्या काळात एक ही विरोधक ठेवला नसता.

Jul 30, 2019, 10:54 PM IST

कालिदास कोळंबकरांचा काँग्रेसच्या पदाचा राजीनामा

कालिदास कोळंबकर यांनी आज काँग्रेसच्या पदाचा राजीनामा दिला. 

Jul 29, 2019, 05:52 PM IST
Lack of Clarity At Top Hurting Congress reaction by Shashi Tharoor PT3M8S

काँग्रेसमधील सध्याची स्थिती पक्षासाठी घातक - शशी थरुर

काँग्रेसमधील सध्याची स्थिती पक्षासाठी घातक - शशी थरुर

Jul 29, 2019, 12:20 PM IST

'मुंबईतल्या खड्ड्यांमध्ये सेना आणि भाजपालाच टाकले पाहिजे'

 माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. 

Jul 28, 2019, 04:03 PM IST

मुंबई काँग्रेस कार्यकारी अध्यक्षपदी एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती

मुंबई काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  

Jul 26, 2019, 08:50 PM IST

कर्नाटकातील तीन अपात्र आमदार लढवू शकत नाही निवडणूक ?

कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएचे सरकार कोसळल्यानंतरही अजुनही राजकीय धक्के बसत आहेत.  

Jul 25, 2019, 10:11 PM IST

कर्नाटकात राजकीय पेच कायम, राष्ट्रपती राजवट लागू होण्याचे संकेत!

कर्नाटकातील राजकीय पेच कायम आहे. काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार कोसळल्यानंतर पुढे काहीही हालचाल नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.

Jul 25, 2019, 07:58 PM IST

कर्नाटकात आनंदी-आनंद पण मध्यप्रदेशात भाजपाला मोठा धक्का

कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसचं सरकार पाडल्यानंतर भाजपा मध्यप्रदेशातही सरकार पडल्याचा दावा करत आहे

Jul 25, 2019, 10:52 AM IST

मध्य प्रदेशात भाजपला दे धक्का, दोन आमदार काँग्रेसच्या जाळ्यात

काँग्रेसने आपल्या जाळ्यात भाजपचे दोन आमदार ओढले आहेत.

Jul 24, 2019, 09:24 PM IST

प्रत्येक गोष्ट विकत घेता येत नाही, प्रियंका गांधींचा भाजपला टोला

काँग्रेस-जेडीएसचे सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसने भाजपला जोरदार टोला लगावला आहे.  

Jul 24, 2019, 06:27 PM IST