काँग्रेस-जेडीएसच्या १५ बंडखोर आमदारांची याचिका, सर्वोच्च न्यायालयाचा आज निर्णय
कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेवर आज निर्णय.
Jul 17, 2019, 10:03 AM ISTराष्ट्रवादीला हव्या विधानसभेच्या अर्ध्या जागा, आघाडीच्या पहिल्याच बैठकीत मतमतांतर
विधानसभा निवडणुकीसाठीच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पहिल्याच बैठकीत मतमतांतर पाहायला मिळाली.
Jul 16, 2019, 11:25 PM ISTविखे-थोरात यांचा एकत्रित विमान प्रवास
या एकत्रित विमान प्रवासाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
Jul 15, 2019, 04:01 PM ISTविधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमची प्रकाश आंबेडकर यांच्याकडे १०० जागांची मागणी
विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमची प्रकाश आंबेडकर यांच्याकडे १०० जागांची मागणी
Jul 14, 2019, 11:40 PM ISTकर्नाटकचा सत्तासंघर्ष निर्णायक वळणावर; सोमवारचा दिवस महत्वाचा
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ बंगळुरुमध्ये दाखल झाले आहेत.
Jul 14, 2019, 09:05 PM ISTविधानसभा निवडणुकीत शंभर जागा लढवण्याची एमआयएमची इच्छा
एमआयएमने शंभर जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Jul 14, 2019, 08:23 PM ISTपराभवाने खचलेल्या काँग्रेसच्या नवसंजीवनीसाठी संघटनेत मोठे बदल
विधानसभा निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसने राज्यातील संघटनेत मोठे बदल केले आहेत.
Jul 14, 2019, 11:22 AM ISTजागा वाटपात राष्ट्रवादी ५० टक्के जागांवर आग्रही राहणार
राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत ५०-५० टक्के जागा वाटपाची मागणी करण्याच्या तयारीत आहे.
Jul 13, 2019, 04:24 PM ISTगोवा मंत्रिमंडळ विस्तार; 'या' नव्यांची मंत्रीपदी वर्णी
गोवा मंत्रिमंडळाचा विस्तार
Jul 13, 2019, 03:53 PM ISTगोव्यात मगोपचे राजकारणात महत्व कायम राहील - ढवळीकर
'गोव्याच्या राजकारणाच्या इतिहासात म. गो. पक्षाचे महत्व कायमच अधोरेखित राहील आहे.'
Jul 13, 2019, 03:45 PM ISTकर्नाटक संघर्ष : मुख्यमंत्री कुमारस्वामी विश्वासदर्शक ठराव मांडण्याच्या तयारीत
कर्नाटकातील सरकार कोसळणार अशी स्थिती विरोधकांकडून करण्यात आली आहे.
Jul 13, 2019, 01:42 PM ISTगोव्यात आज मंत्रिमंडळाचा विस्तार, उपसभापतींनी दिला राजीनामा
गोव्यात भाजप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे.
Jul 13, 2019, 12:34 PM ISTगोवा, कर्नाटकनंतर महाराष्ट्रातही काँग्रेसला मोठं खिंडार पडणार?
काँग्रेसला लवकरच मोठं खिंडार पडण्याची चिन्हं
Jul 12, 2019, 05:28 PM IST