कल्याण

कल्याण डोंबिवलीचा प्रचार तोफा थंडावल्या

रविवारी एक नोव्हेंबरला होत असलेल्या कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणूक प्रचाराच्या तोफा संध्याकाळी थंडावल्या. 

Oct 30, 2015, 07:27 PM IST

का दिला होता एकनाथ शिंदेंनी राजीनामा?

 भाजपकडून पोलिसांच्या मदतीने शिवसैनिकांची दडपशाही केली जात असल्याची टीका करत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर सभेत उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला... 

Oct 30, 2015, 05:44 PM IST

एकनाथ शिंदेंचा राजीनामा म्हणजे नाटक - मुख्यमंत्री

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यासपीठावर राजीनामा दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलाचे फटकारले आहे. राजीनामा हे फक्त नाटक आहे. ती नाटक कंपनी फार हुशार आहे. त्यांना ते चांगलं जमतं असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

Oct 30, 2015, 05:18 PM IST

मस्तीत वागाल तर पाठिंबा काढून घेईल: उद्धव ठाकरे भाजपा इशाला

‘भाजपच्या नेतृत्त्वाखाली हे सरकार जर मस्तीत वागत असेल तर मी त्याचक्षणी पाठिंबा काढून घेईन आणि हे सरकार रस्त्यावर आणून शकतो ’ असा निर्वाणीचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कल्याणमधील प्रचारसभेत भाजपला जोरदार आव्हान दिलं आहे.

Oct 30, 2015, 04:56 PM IST

'दोस्ती बघितली, पण वाघाचा पंजा नाही बघितला'

२५ वर्ष आमची दोस्ती पाहिली, पण वाघाचा पंजा नाही बघितला, असा घणाघाती टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलतांना, उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे.

Oct 29, 2015, 09:19 PM IST

कामं केलं नाही, बाळासाहेबांचं नाव घेऊन मतं मागताहेत - राज ठाकरे

नाशिकमधील कामाचा आढावा घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीचा गड सर करण्याचा प्रयत्न केला. 

Oct 28, 2015, 08:22 PM IST

आमच्या मित्रांच्या पोटात दुखतं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कल्याण डोंबिवलीचा विकास कोण करणार तर ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष करणार, गेल्या १५ वर्षापासून सत्तेत असलेल्या शिवसेनेने कल्याण डोंबिवलीचं 'कल्याण' केले असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लगावला. 

Oct 28, 2015, 07:53 PM IST

कडोंमपा निवडणूक : गु्न्हेगारी पार्श्वभूमीचे तब्बल १२१ उमेदवार

गु्न्हेगारी पार्श्वभूमीचे तब्बल १२१ उमेदवार

Oct 28, 2015, 12:11 PM IST

निवडणुकीत यश मिळण्यासाठी... भाजपला यज्ञयागाचा आधार

निवडणुकीत यश मिळण्यासाठी... भाजपला यज्ञयागाचा आधार

Oct 28, 2015, 11:25 AM IST