कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत पाऊस
नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली परिसरात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. आज दुपारी नाशिक शहरातही पाऊस बरसला, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्याच्या दिशेने या पावसाचा जोर होता, हा पाऊस आज दुपारी साडेतीनच्या सुमारास झाला. तर नवी मुंबई, नाशिक, डोंबिवलीत रात्री आठ वाजता जोरदार पाऊस झाला.
Nov 22, 2015, 08:24 PM ISTझी मीडिया इम्पॅक्ट : कल्याण-डोंबिवली स्टेशननं घेतला मोकळा श्वास
कल्याण-डोंबिवली स्टेशननं घेतला मोकळा श्वास
Nov 19, 2015, 10:37 PM ISTकल्याणमधील डम्पिंग ग्राऊंडची परिस्थिती बिकट, पालिकेचं दुर्लक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2015, 04:38 PM ISTकल्याणमध्ये इमारतीची संरक्षण भिंत कोसळून तरुणीचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2015, 04:37 PM ISTदुर्दैवी घटना: बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळल्यानं तरुणीचा मृत्यू
कल्याणमध्ये एक भिंत कोसळून एका तरुणीचा मृत्यू झालाय. बिर्ला कॉलेज आणि आरटीओजवळ असलेल्या सह्याद्रीनगरमध्ये ही घटना घडलीये. वीणा गानिगा असं या तरुणीचं नाव आहे.
Nov 19, 2015, 03:47 PM ISTदिवाळी ठरतेय पक्ष्यांसाठी घातक, अनेक पक्षी जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2015, 12:29 PM ISTपाहा, काय म्हणतायत कडोंमपाचे नवनिर्वाचित महापौर
पाहा, काय म्हणतायत कडोंमपाचे नवनिर्वाचित महापौर
Nov 11, 2015, 06:36 PM ISTकेडीएमसी महापौर निवडणूक बिनविरोध, शिवसेनेची बाजी
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका महापौर निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. भाजपने आपल्या उमेदवाराचा दाखल केलेला अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिवसेनेचे उमेदावर राजेंद्र देवळेकर हे बिनविरोध निवडून आलेत. या निवडीनंतर सेनेच्या गोठात मोठा उत्साह दिसून येत आहे.
Nov 11, 2015, 01:03 PM ISTशिवसेनेत कोणीही नाराज नाही, सर्व सुरळीत : जिल्हाप्रमुख लांडगे
कल्याण डोंबिवली महापौरपदाच्या उमेदवारीवरून शिवसेनेत घमासान झाल्याचे पाहायला मिळाले. दीपेश म्हात्रेंची उमेदवारी डावलल्यानं उपजिल्हाप्रमुख पुंडलीक म्हात्रे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. दरम्यान, रमेश म्हात्रेही नाराज आहेत. मात्र शिवसेनेत कोणतीही नाराजी नसल्याचा दावा सेनेने केलाय.
Nov 7, 2015, 09:04 PM ISTशिवसेना-भाजप युतीचा केडीएमसीतील सत्तेचा फॉर्म्युला निश्चित
आमचाच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महापौर बसणार असा दावा भाजपने केला होता. मात्र, त्यांना दुसऱ्या टर्ममधील एक वर्षाचे महापौरपद मिळणार आहे. तर शिवसेनेचा महापौर हा आता केडीएमसीत बसणार आहे. युतीचा सत्तेचा फॉर्म्युला निश्चित झाला आणि त्याच्यावर शिक्कामोर्तबही झाले. त्यामुळे युतीचा तिढा सुटला.
Nov 7, 2015, 06:32 PM ISTकल्याणमध्ये मनसे शिवसेना-भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 06:11 PM ISTकडोंमपामध्ये शिवसेनेलाच महापौरपद, भाजप एक पाऊल मागे - सूत्र
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी कल्याण डोंबिवलीच्या महापौर पदावर दावा सांगितला असला, तरी महापौरपदसाठी शिवसेनेनं केलेला दावा आता भाजप मान्य करण्याची शक्यता आहे.
Nov 4, 2015, 09:57 AM ISTकल्याणमधील २७ गावांतील नगरसेवकांना येतेय ऑफर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2015, 08:59 PM ISTशिवसेनेचे भाजपला प्रत्युत्तर, आम्ही आमचा पर्याय शोधू : उद्धव ठाकरे
कल्याण-डोंबिवलीत सत्ता कोणाची येणार याची उत्सुकता असताना शिवसेनेने भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलेय. आम्ही ताणाताणी करणार नाही, मात्र, दानवे यांनी जो निर्णय घेतलाय त्यांचा तसा असेल तर आम्ही आमचा पर्याय शोधू, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलेय.
Nov 3, 2015, 06:39 PM ISTकेडीएमसी निवडणूक : ना शिवसेनेची एकहाती सत्ता, ना भाजपची जीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2015, 08:55 PM IST