कल्याण

कल्याण - अंबरनाथ लोकलमध्ये टोळक्याचा राडा

लोकल ट्रेनमध्ये सीटवर बसण्याच्या वादातून राडा झालाय. कल्याणहून अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये हा प्रकार घडलाय. 

Sep 8, 2017, 10:05 PM IST

कल्याणमध्ये लोकल ट्रेनमध्ये राडा (व्हिडिओ)

 लोकलचा प्रवास हा काही मुंबईकरांना नवा नाही. त्यामध्ये होणारे वाद आणि किस्से हे देखील काही नवे नाही. असं सगळं असताना एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

Sep 8, 2017, 01:00 PM IST

कल्याणमध्ये गोडाऊनची भिंत कोसळली, ४ जण ढिगाऱ्याखाली

गोडाऊनची भिंत अंगावर पडून ४ जण खाली दबल्याची घटना कल्याण पूर्वेच्या चक्की नका भागात घडलीय. चक्की नाका इथली एका बंद गोडाऊनची भिंत कोसळण्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. 

Aug 31, 2017, 08:30 AM IST

मध्य रेल्वे सुरु, दोन लोकल कल्याणच्या दिशेने रवाना

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन पहिली रेल्वे कल्याणकडे रवाना झाली. दरम्यान भायकळा येथे लोकल १० मिनिटे रखडली होती. ती आता पुढे रवाना झालेय. त्यानंतर दुसरी लोकलही सोडण्यात आली. त्यामुळे मध्य रेल्वे आता हळहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे रखडेल्या प्रवाशांना मोठा दिसाला मिळालाय.

Aug 30, 2017, 08:31 AM IST

बालगोपाळांनी साकारल्या चिमुकल्या गणेश मूर्ती...

गणपती उत्सवाची धूम सर्वत्र सुरू आहे. बाप्पाचं आगमन आपल्या घरी होतंय. 

Aug 24, 2017, 10:15 PM IST

मोटारमनच्या सतर्कमुळे मुंबईत टळली रेल्वेची टक्कर!

 मोटारमनच्या सतर्कतेमुळे मुंबईत आसनगाव लोकल आणि डेक्कन एक्सप्रेस यामधील टक्कर टळली आणि एक मोठा अपघात टळण्यास मदत झाली.  

Aug 22, 2017, 12:53 PM IST

कल्याणमध्ये सेक्स रॅकेटचा भांडाफोड

ठाणे पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी पथकाने कल्याणमधील एका हॉटेलवर छापा मारत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. 

Aug 17, 2017, 03:52 PM IST

'शरद पवार भाजपसोबत आले तर...'

शरद पवार भाजपसोबत आले तर त्यांचं कल्याण होईल, आणि त्यांच्याबरोबरच माझंही कल्याण होईल, अशी कोपरखळी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी मारली आहे.

Aug 13, 2017, 07:32 PM IST

कल्याणमध्ये सराईत गुन्हेगाराची बॅनरबाजी

आपल्या राजकीय नेत्याला खुश कऱण्यासाठी अनेकदा त्याचे कार्यकर्ते शहरभर बॅनरबाजी करत असतात. पण कल्याणमध्ये मात्र एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. 

Aug 5, 2017, 08:36 AM IST