कल्याण, ठाणे, मुंबईतील नागरिकांसाठी खुशखबर
कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतूक प्रकल्पाची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरींनी केलीय.
Aug 1, 2017, 08:11 PM IST'सैनिक कल्याणासाठी एक टक्का टॅक्स लावा'
सैनिक कल्याणासाठी सर्व नागरिकांना एक टक्का टॅक्स लावण्यात यावा अशी मागणी अक्षय कुमारने केलीय.
Jul 26, 2017, 10:37 PM ISTकारागृहातून पळालेल्या दोघा कैद्यांचा धुमाकूळ, दोघांना मारहाण
कल्याणच्या कारागृहातून पळालेल्या दोघा कैद्यांनी आता बाहेर येऊन धुमाकूळ घालायला सुरूवात केलीय. रविवारी सकाळी हे दोघे कैदी भर दिवसा पळाले.
Jul 25, 2017, 11:40 PM ISTकल्याणच्या आधारवाडी जेलमधून दोन कैद्यांचे पलायन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2017, 09:05 PM ISTकल्याणच्या आधारवाडी तुरुंगातल्या कैद्यांचे पलायन
कल्याणच्या आधारवाडी तुरूंगातून दोन कैदी पळालेत. जेलच्या उंच भिंतीवरून त्यांनी पलाय़न कसं केलं हे सीसीटीव्हीत कैद झालंय.
Jul 24, 2017, 04:49 PM ISTधागा शौर्य का राखी अभिमान की : शारदा मंदिर विद्यालय, कल्याण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2017, 08:51 PM ISTकल्याण : धागा शौर्य का राखी अभिमान की
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2017, 06:37 PM ISTशिवाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या या किल्ल्याची दूरवस्था
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्गाडी किल्ल्याची दूरवस्था झाली आहे.
Jul 19, 2017, 06:08 PM IST'प्रबोधनकार ठाकरे' शाळेत ३२५ विद्यार्थ्यांसाठी ९ शिक्षक
कल्याण पूर्वेतील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 'प्रबोधनकार ठाकरे' या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्याने एकच शिक्षक दोन वर्गांना शिकवत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शिक्षकांनी आता वेतन मिळत नसल्याने शिकवण्यास नकार दिलाय. त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलंय. इंग्रजी शाळा खासगी संस्थेला चालवण्यासाठी देण्याची चर्चा सुरू आहे.
Jul 11, 2017, 08:43 PM ISTकल्याणमध्ये फ्लॅशमॉबद्वारे जनजागृती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2017, 02:16 PM ISTकल्याणमध्ये स्वाईन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू
ठाणे जिल्ह्यात वेगाने फैलावणा-या स्वाईन फ्ल्यूने कल्याण डोंबिवलीत सुद्धा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.
Jul 8, 2017, 07:45 AM ISTकल्याण - डोंबिवलीतही स्वाईन फ्लुचा फैलाव
कल्याण - डोंबिवलीतही स्वाईन फ्लुचा फैलाव
Jul 7, 2017, 09:53 PM ISTसंतापलेल्या प्रवाशाची महिला कंडक्टरला मारहाण
एसटी बसमध्ये गर्दी असल्याने तिकीट काढण्यासाठी बाजूला होण्यास सांगितल्याने संतापलेल्या प्रवाशाने महिला कंडकटरला बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी कल्याणमध्ये घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात दाखल करण्यात पोलिसांनी इम्तियाज हाश्मीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
Jul 1, 2017, 07:14 PM ISTनेवाळीच्या २५ आंदोलनकर्त्यांना अटक
कल्याणजवळच्या नेवाळीतल्या शेतकरी आंदोलन प्रकरणी मानपाडा पोलीसांनी २५ जणांना अटक केलीय.
Jun 27, 2017, 04:10 PM ISTकल्याणमध्ये शेतकरी आठवडी बाजार सुरु
कल्याणमधील आधारवाडीत पहिला शेतकरी आठवडा बाजार सुरू झालाय. शेतक-यांचा माल शेतातून थेट ग्राहकांना उपलब्ध व्हावा यासाठी सरकारतर्फे ही योजन अमलात आणली आहे.
Jun 25, 2017, 09:24 PM IST