कल्याण

कल्याण | राज ठाकरेंचा ३ दिवसांचा कल्याण-डोंबिवली दौरा

कल्याण | राज ठाकरेंचा ३ दिवसांचा कल्याण-डोंबिवली दौरा

Oct 28, 2017, 03:23 PM IST

केडीएमसी प्रशासनापुढे लोकप्रतिनीधी हतबल, खड्डे बुजविण्याचे काम अर्धवट

दिवाळीच्या मुहूर्तावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली.महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिवाळीच्या आदल्या रात्री स्वतः संपूर्ण कल्याण शहरात फिरून अधिकाऱ्यांकडून खड्डे बुजवण्याचं काम सुरू करून घेतलं. परंतु हे काम आता अर्धवट स्थितीत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Oct 26, 2017, 11:22 AM IST

राज ठाकरे आज कल्याण, डोंबिवली दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून कल्याण डोंबिवली दौ-यावर आहेत. 

Oct 26, 2017, 10:43 AM IST

राज ठाकरे का येत आहेत कल्याण - डोंबिवलीत?

( बजबजपुरी असलेल्या ) सांस्कृतिक नगरी ( ??) , मध्यमवर्गीयांची वस्ती असलेल्या कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेत राज ठाकरे आज येत आहेत. मात्र मनापासून स्वागत का करावं, असा प्रश्न पडला आहे.

Oct 26, 2017, 09:20 AM IST

ठाणे-कल्याण, जोगेश्वरी-कांजूर मेट्रोला हिरवा कंदील

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मेट्रो-5 आणि मेट्रो-6 ला मंजुरी देण्यात आलीय.

Oct 24, 2017, 09:44 PM IST

फेरीवाला हटाव मोहीम, कल्याणमध्येही मनसे आक्रमक

ठाण्यानंतर आता मनसेनेने आता कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात आपला मोर्चा वळलाय. मनसेनेने फेरीवाल्यांना दणका देत खळ्ळ खट्याक केलेय.

Oct 21, 2017, 01:44 PM IST

शुल्लक कारणावरून शिवसेनेच्या दोन नगरसेविकांमध्ये हाणामारी!

राजकीय नेत्यांचे कशावरून भांडणं होतील याचा काही नेम नाही. राजकीय लोक नेहमीच वर्चस्वासाठी ऎकमेकांसोबत भिडल्याचेही बघायला मिळाले आहेत.

Oct 16, 2017, 05:27 PM IST

चेंगराचेंगरी दुर्घटना : सहा महिन्यांपूर्वीच ती सीए झाली होती

एलफिन्स्टन-परळला जोडणाऱ्या ब्रिजवर झालेल्या दुर्घटनेने अनेक कुटुंबांचा आधार हरपला. मुंबईच्या घाटकोपरमध्ये राहणाऱ्या हिलोनी देढिया हिचा या दुर्घटनेत करुण अंत झाला. सहा महिन्यांपूर्वीच हिलोनी सीए झाली होती. तिचा हा आनंद सहा महिनेही टिकला नाही. 

Sep 30, 2017, 07:29 PM IST

एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत मुंब्र्यातील दोन तरुण ठार

मुंबईतल्या परेल-एल्फिस्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत मुंब्रा येथील दोन जण मृत्यूमुखी पडले. शकील राशिद शेख (30) आणि ज्योति चव्हाण (28) अशी या घटनेत मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत. 

Sep 30, 2017, 06:29 PM IST