कल्याण

कडोमपाच्या नालेसफाईची पहिल्याच पावसात पोलखोल

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नाले, गटार सफाईची पहिल्याच पावसात पोलखोल झालीय. 

Jun 25, 2017, 08:04 PM IST

पावसाने दिली मुंबईकरांना खुशखबर

बईसह उपनगरातही मुसळधार पाऊस झाला आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण, वसई, विरार, पालघर येथेही जोरदार पाऊस झाला आहे.

Jun 25, 2017, 02:43 PM IST

नेवाळी जमीन वादाचा नवीन खुलासा, जमीन नक्की कोणाची?

नेवाळी गावात जमीन हस्तांतरणावरून जो वाद पेटलाय या प्रकरणात आता एक नवीन खुलासा झालाय. नेवाळीची जमीन नेमकी कुणाची यावरून आता गुंता वाढलाय.

Jun 24, 2017, 08:55 PM IST

नेवाळीत हिंसक वळणानंतर नौदलाला तात्पुरते काम थांबवण्याच्या सूचना

नेवाळीत पेटलेल्या संघर्षानंतर नौदलाला तात्पुरते काम थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली.

Jun 22, 2017, 08:12 PM IST

कल्याणमधील नेवाळी विमानतळाविरोधी आंदोलनाला हिंसक वळण

नेवाळी विमानतळाविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला आहे. त्याआधी पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळही झाली. काही ठिकाणी पोलीसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या आहेत. स्थानिक आमदारांनी शांततेचं आवाहन करूनही शेतक-यांचा प्रक्षोभ कमी झालेला नाही. भाल गावात अखेर उग्र आंदोलकांना परत फिरवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आहे.

Jun 22, 2017, 12:46 PM IST

'फी'साठी डीएसडी शाळेनं पालकांविरुद्ध नेमले गुंड!

'फी'साठी डीएसडी शाळेनं पालकांविरुद्ध नेमले गुंड!

Jun 21, 2017, 03:51 PM IST

'फी'साठी डीएसडी शाळेनं पालकांविरुद्ध नेमले गुंड!

कल्याण येथील डीएसडी शाळेच्या विरोधात पालकांनी गेटसमोर घोषणाबाजी देऊन आंदोलन केले. पालकांनी या शाळेच्या व्यवस्थापनावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.

Jun 21, 2017, 01:25 PM IST

पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या गैरहजेवरून गदारोळ

पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या गैरहजेवरून गदारोळ

Jun 13, 2017, 09:20 PM IST

कल्याण बाजारसमितीत आवक घटली

कल्याण बाजारसमितीत आवक घटली

Jun 2, 2017, 04:01 PM IST

कल्याणमध्ये मराठी पाट्यांसाठी मनसेचं आंदोलन

कल्याणमध्ये मराठी पाट्यांसाठी मनसेचं आंदोलन

May 16, 2017, 09:32 PM IST

कल्याणमध्ये मराठी पाट्यांसाठी मनसेचं आंदोलन

कल्याणमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांना आज सकाळी अचानक मराठीचा ताप आला...सकाळी सकाळी मनसेचे शहरअध्यक्ष कौस्तुभ देसाईंच्या नेतृत्वात इंग्रजी पाट्यांना काळं फासंण्याचं आंदोलन सुरु झालं. बाजारपेठेतल्या रुपसंगम या जुन्या दुकानाच्या पाटीला काळं फासंल...

May 16, 2017, 08:07 PM IST