कल्याण

डम्पिंग ग्राऊंड रस्ता : केडीएमसी अधिकाऱ्यांना महापौरांनी घेतले फैलावर

येथील डम्पिंग ग्राउंडची कोंडी सुटण्याची शक्यता आहे. पर्यायी रस्ता तातडीने तयार करण्याचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत. 

Sep 20, 2017, 05:54 PM IST

कल्याण ते कर्जत भागात जोरदार पाऊस सुरुच

कल्याण, डोंबिवली, बदलापूर, कर्जत परिसरता सकाळपासून मुसळधार सुरूच आहे. काल रात्रभरात बदलापुरात 238 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर अंबरनाथमध्ये १७५ मिलीमीटर पाऊस पडला आहे

Sep 20, 2017, 11:25 AM IST

चार वर्षांच्या चिमुरडीला ट्युशन टिचरची अमानुष मारहाण

चार वर्षांच्या मुलीला ट्युशन टिचरने मारहाण केल्याची घटना कल्याण पश्चिममधल्या रोहिदास वाडा इथे उघड झाली.

Sep 17, 2017, 10:23 PM IST

लोकलमध्ये जागा अडवणाऱ्या महिलांवर रेल्वे पोलिसांची कारवाई

लोकलमध्ये जागा अडवणाऱ्या महिलांवर कल्याण रेल्वे स्थानकात आज रेल्वे पोलिसांनी कारवाई केली. 

Sep 14, 2017, 09:43 AM IST

शिवदुर्ग प्रतिष्ठानने कल्याणचा गणेश घाट केला चकाचक

कल्याणातील शिवदुर्ग प्रतिष्ठान या ढोल-ताशा पथकाने दुर्गाडी गणेश घाटावर स्वच्छता मोहीम राबवत आपली सामाजिक जबाबदारी आणि भान जपलंय. 

Sep 10, 2017, 08:06 PM IST