कल्याण

कल्याण | महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवक पद रद्द

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 30, 2017, 07:30 PM IST

कल्याण | महापौर राजेंद्र देवळेकर यांचं नगरसेवकपद रद्द

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 30, 2017, 06:51 PM IST

शिवसेनेला मोठा धक्का, देवळेकरांचे महापौर पद रद्द

कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेला मोठा झटका बसलाय. 

Nov 30, 2017, 06:49 PM IST

कल्याणमध्ये रुग्ण दगावल्याने हॉस्पिटलची तोडफोड

रुग्ण दगावल्याने संतापलेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केल्याची घटना कल्याणमध्ये घडलीय. 

Nov 28, 2017, 09:03 AM IST

कल्याण । ई रिक्षाच्या नोंंदणीला मान्यता

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 12:25 PM IST

धक्कादायक! खंडणीसाठी मित्रांनीच केली मित्राची हत्या

कल्याणमध्ये ५० लाखांच्या खंडणीसाठी दोन मित्रांनीच तिस-या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. 

Nov 24, 2017, 11:19 AM IST

कल्याण | विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे धडे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 23, 2017, 05:45 PM IST

कल्याणच्या टीना जैननी पटकावले मिसेस इंडिया होममेकरचे जेतेपद

कल्याणमधल्या टीना जैन-चौधरी यांनी गुडगावमध्ये झालेल्या मिसेस इंडिया होममेकर स्पर्धेचं विजेतेपद मिळवलंय. दोन मुलांची आई असलेल्या टीना यांच्यासाठी हा प्रवास निश्चितच कठीण होता....  

Nov 20, 2017, 03:56 PM IST

कल्याणमधला कचरा प्रश्न आणखी उग्र

एकीकडे कल्याण मधील डम्पिंग ग्राऊंडचा तिढा काही केल्या संपण्याची चिन्हं दिसत नसताना त्याला लागून असणाऱ्या गणेशघाट परिसरात आणखी एका नव्या डम्पिंग ग्राऊंडच्या पायाभरणीला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घंटागाड्या या नव्या डम्पिंगची पायभरणी करत असल्यावर शिक्कामोर्तब झाले.

Nov 19, 2017, 11:00 PM IST

कल्याण | अनधिकृत कचरा डेपोमुळे परिसरात दुर्गंधी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 19, 2017, 09:06 PM IST

कल्याण | कोरिअन शिष्टमंडळाकडून कल्याणची पाहणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 17, 2017, 10:01 PM IST

कल्याणमध्ये गाऊन घालून मंदिरात गेलेल्या महिलेला मारहाण

गाऊन घालून मंदिरात गेल्याचा जाब विचारल्यानं दोन महिलांमध्ये वाद झाला आणि त्याचं पर्यवसान हाणामारीत झालं.

Nov 15, 2017, 10:01 PM IST

कल्याण | गाऊन घालून मंदिरात गेल्याने महिलेकडून महिलेला मारहाण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 15, 2017, 09:45 PM IST