कल्याण

मध्य रेल्वे : कल्याण ते कसारा 'जम्बो ब्लॉक', प्रवाशांची 'जम्बो' अडचण

 मध्य रेल्वेने प्रवाशांना कोणतीही कल्पना न देता कल्याण ते कसारा जंबो ब्लॉक घेण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. हा ब्लॉक गुरूवारी घेतला जाणार आहे.

Jan 17, 2018, 04:51 PM IST

कल्याण: एटीएसची मोठी कारवाई; ७ जणांना केली अटक

एटीएसने कल्याण शहर परिसरात मोठी कारवाई केली आहे. नक्षलवाद्यांना सहकार्य केल्याप्रकरणी आणि नक्षली कारवायांना मदत केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यत आली आहे.

Jan 13, 2018, 08:36 PM IST

कल्याणमध्ये बिल्डरांचा महापालिकेवर निषेध मोर्चा

आपण मोर्चे आंदोलने अनेक बघत असतो..मात्र  बिल्डरांनी मोर्चा काढलेला कधी बघितलंय?बिल्डरांनी अन्याय केल्याच्या तक्रारी वरून अनेक मोर्चे निघतात मात्र  कल्याणात आज बिल्डरांनीच अन्याय होत असल्याविरुद्ध मोर्चा काढला.

Jan 12, 2018, 03:31 PM IST

कल्याणमध्ये टीसीच्या तत्परतेमुळे मुलाची ताटातूट टळली

रेल्वेत विरुद्ध दिशेनं चढणं किती धोकादायक ठरू शकतं याचं उदाहरण कल्याण रेल्वे स्थानकात समोर आलं आहे.

Jan 12, 2018, 02:52 PM IST

कल्याणमध्ये टीसीच्या तत्परतेमुळे मुलाची ताटातूट टळली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 12, 2018, 02:18 PM IST

कल्याणात हॉटेलमध्ये तरुणीवर गोळीबार

येथील एका हॉटेलमध्ये तरुणीवर गोळीबार करण्यात आल्याने एकच धावपळ उडाली. या गोळीबारात तरुणी गंभीर जखमी झाली.

Jan 10, 2018, 11:42 PM IST

पोलीस दलातील लखोबा लोखंडे.... केली सात लग्नं

ही बातमी आहे डोबिंवलीच्या लखोबा लोखंडेची. या महाभागानं एक-दोन नव्हे, तर सात-सात बायकांशी लग्न केले.  विशेष म्हणजे त्याच्या एका पत्नीनंच त्याचे हे प्रताप उघड केलेत.. कोण आहे हा महाभाग, चला पाहूयात हा खास रिपोर्ट...

Jan 9, 2018, 05:58 PM IST

मुंबई | कल्याणचा नचिकेत लेले ‘सारेगमप’चा महाविजेता

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 09:23 PM IST

कल्याणमध्ये दोन गटांत राडा, दगडफेकीत ७ पोलीस जखमी

पूर्व भागात दोन गटांत तुफान राडा झाला. त्यानंतर येथे अद्यापही तणावाची स्थिती आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात शेकडोंचा जमाव झाल्याने तणाव वाढला.

Jan 3, 2018, 11:26 PM IST

कल्याणमध्ये महाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 3, 2018, 04:21 PM IST

कल्याण-डोंबिवलीतही कडकडीत बंद, तिकीट खिडकीची तोडफोड

महाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद आता राज्यभरात बघायला मिळत आहेत. तसेच ते मुंबईच्या उपनगरातही दिसायला लागले आहेत. कल्याण आणि डोंबिवलीमध्ये सध्या कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.

Jan 3, 2018, 02:59 PM IST

ठाणे-कल्याणमध्ये उद्या रिक्षा बंद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 11:31 PM IST

कल्याण रेल्वे स्थानकात महिला रुळामध्ये अडकल्याने गाड्यांचा खोळंबा

 कल्याण रेल्वे स्थानकात लोकलमध्ये तांत्रिक बिघाड नसून महिला रुळामध्ये अडकल्यानं खोळंबा झाल्याचं आता पुढे आलंय या महिलेला रुळामधून जिवंत काढण्याचे जवळपास तासभर प्रयत्न झाले. पण त्यात यश आलं नाही. 

Dec 26, 2017, 08:24 AM IST

कल्याण : तांत्रिक बिघाडामुळे लोकल उशिराने

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 26, 2017, 08:21 AM IST

भाजप पुरस्कृत नगरसेवकाला मारण्याची नगरसेवकाचीच सुपारी

भिवंडी-वाडा रोडवर गोळीबार करून व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीला ठाणे ग्रामिण पोलिसांनी गजाआड केलं आहे.

Dec 19, 2017, 08:00 PM IST